हिवाळा सुरू झाला आहे थंडी मध्ये विविध प्रकारचे पौष्टिक लाडू करण्यासाठी आपल्याला शुद्ध देशी गायीचे तूप लागणारच तर आजच ऑर्डर करा ऑर्डर प्रमाणे लाडू करून हवे असेल तर ते ही देता येईल शुद्ध गायीचे तूप हवे असेल तर DM करून मागवू शकतात
#मराठी#पुणे
100 gm पाऊस पडत नाही तर लोकं असे व्हिडिओ बनवतात की पावसाला पण येऊ वाटेनं असा वाटत आहे पावसाच्या व्हिडिओ la थोडा control असायला हवा एक तर पाऊस येतच नाहीये... कुठे तरी 100 gm आला की लोक असे व्हिडिओ बनवत की बास
#मराठी#Marathi
ते मामा कुठे असतात की जे डायरेक्ट भाची लोकांना घर बांधून देतात घर गिफ्ट देता सोन पण देतात नाही तर आमचे मामा ५०० रुपये देताना पण ५०० वेळ विचार करणार 🤣🤣🤣
#मराठी#marathi