कोरोना महामारी मुळे महाविद्यालय बंद आहेत त्यात हे onlineशिक्षणाचा खेळमांडुन विद्यार्थ्यांना संभ्रमित करणे विद्यार्थ्यांना लुटने अस्या पद्धतीने शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा करण्याचे काम सर्व शैक्षणिकसंस्था व विद्यापीठे करत आहेत आणि शिक्षणमंत्री मुग गिळुन गप्प बसलेत @sbegde50
Happy Birthday to our honourable PM @narendramodi ji. ❤️
The most patriotic and lovliest person through all over the world.
We are so grateful to have you as our prime minister.
#HappyBdayNaMo#happybirthdaymodiji
❤❤❤❤❤❤❤❤
@supriya_sule ताई प्रथम दिव्तीय तृतीय वर्षा पर्यंतच्या परिक्षा रद्द झाल्या असुन @PAHSolapurUni हे परिक्षा शुल्क घेत आहे आणि सर्व ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी मित्रांची हि सरळ सरळ आर्थिक लुट होत आहे परिक्षा फी माफ करावी आपण ह्यामध्ये लक्ष घालुन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा