@CinephileRushi हे तर काहीच नाही,
iPhone ची चार्जर केबल ब्रेक झाली आहे आणि आता नवीन घ्यावी लागेल असा मनातल्या मनात विचार करत होतो.
पुढच्या काही मिनिटांतच माझ्या फेसबुक पेज वर त्याची advertige चालू झाली.
मित्राचा मित्र करोना काळात खूपच हालाकीच्या परिस्थितीत होता म्हणून त्याला मदत केली आणि घोडचूक केली.
परतफेड करायची सोडून एट्रासिटी च्या नावाखाली तीन लाख पचवले.
ह्या कायद्याबद्दल सखोल माहिती असती तर ह्यांच्या वाऱ्याला पण उभा राहिलो नसतो.
असो, पण अश्या लोकांमुळे ज्यांना खरेच मदतीचा गरज आहे तेही मदतीपासून वंचित राहतात हे खरे.
@Core_punekar कोरोना काळात एक जण खूप हालाकीच्या परिस्थितीत होता म्हणून त्याला मदत केली,,,,,
परत फेड तर लांबच.
पैसे परत मागितले तर एट्रासिटी लावेन असे बोलतो .
@Shinde_Revati21 बाजार मांडला आहे,,,,
आटपाट नगर होत त्याच नाव लालबाग आणि तिथल्या राजाला लोक म्हणे लालबगाचा राजा 😂😂
अशी कथा प्रचलित झाली तर नवल ते काय 😀😀
@ChandanSharmaG तिलक लावणे,
इज्जत मिळत नाही,
मारहाण केली जाते.
ह्या सर्व गौण गोष्टी आहेत,
मुळात जर तुमच्या धर्मात गैर धार्मिक प्रथा गैर आहेत तर त्या धार्मिक ठिकाणी जायचेच कशाला ❓
इथे कोणाची बाजू मांडायची नाही पण ,
नांगरे पाटील जे बोलले होते त्याचा विपर्यास करून समाजमाद्यमांत पसरवला जात आहे.
ते म्हणाले होते की, त्यांच्या गावात जमा होणाऱ्या सार्वजनिक गणपतीच्या वर्गणीचा वापर केवळ उत्सवापुरता किंवा मनोरंजनासाठी केला गेला नाही, तर त्या पैशांमधून गावात एक सुंदर अभ्यासिका उभारण्यात आली.
त्या अभ्यासिका आणि वाचनालयाचा गावातील तरुणांना इतका मोठा फायदा झाला की, त्या एकाच अभ्यासिकेतून अभ्यास करून तीन तरुण आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारी बनले.