#GiveItUp is a movement urging those who can afford to buy LPG at market price to give up their subsidy which can be more productively used for nation building.
@GiveItUp#GiveItUp#Parliament
पंतप्रधानांच्या ‘गिव्ह इट अप’ मोहिमेला प्रतिसाद देत 1.3 कोटी लोकांनी आत्तापर्यंत स्वेच्छेने घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या अनुदानाचा त्याग केला आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत दिली
https://t.co/El4XhRvkoL