दिनांक २२/११ ला श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील बी पी एम टी विद्यार्थी अधिष्ठाता यांना हॉस्टेल च्या प्रश्नावरून भेटायला गेले असता अधिष्ठाता सरांनी "तुम्ही आमचे विद्यार्थी नाही आहे ' हे कॉलेज mbbs साठी आहे . कोण bpmt मी त्यांना ओळखत नाही असं बोलले.
मा.आ.जयंत पाटील साहेबांना भेट देऊन आपल्या (stipend) मागण्यांचे निवेदन देताना विद्यार्थी प्रमुख शुभम चौधरी व gmc miraj चे इतर विद्यार्थी. साहेबांना भेट दिली असताना आपल्या आडचनी सोडवण्याबाबत त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.