आपण कितीही चांगले काम केले आणि जर तुम्हाला सर्वांनी खापिच घालायच ठरवलं असेल तसेच उत्कृष्ट काम करून सुद्धा हिणवणी भेटत असेल तर समोरचा माणूस हा विचार करून नैराश्य मध्ये निघून जातो की यार माझ चुकलं कुठ. पण त्या माणसाचं कुठच चूकलेला नसत.
RIP SUSHANTSINGRAJPUTSIR
@CMOMaharashtra@dhananjay_munde
Grants to Ashramschools inspected by sanctioning grants in Phule, Shahu, Ambedkar scheme, sir ...
फुले, शाहू, आंबेडकर योजनेमध्ये अनुदान मंजूर झालेल्या आणि तपासणी करून निकष पूर्ण केलेल्या आश्रमशाळांना अनुदान द्या साहेब...
काल झालेला #HyderabadEncounter चूकच होता. यामुळे गुन्हे कमी होतील असे नाही. कायद्याद्वारे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती.
कायदा हा सर्वांना न्याय देणारा आहे. जर का त्याचा योग्य तो वापर झाला तर.....