Heartiest congratulations to Hon’ble PM Shri @narendramodi Ji on completing a historic 4,399 days in office, becoming the longest-serving elected Prime Minister in India’s history.
#LongestServingElectedPMModi
@DrPramodPSawant stands out as perhaps the only true 'Gentleman Politician' in Indian politics.. Warm birthday wishes to you dotor. May you be blessed with good health, happiness, and continued success in your service to the people. 🙏 #PMOINDIA#GOA
📍भगवान परशुराम स्मारक पणजी
भगवान परशुराम जयंती निमित्त माहिती व जनसंपर्क विभाग गोवा सरकार, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आणि राष्ट्रीय परशुराम परिषद आयोजित गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव 2026 मध्ये सहभागी झालो.
अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
या महोत्सवातील आकर्षक लाईट अँड साऊंड शो चे उद्घाटन केले. हा लाईट अँड साऊंड शो 26 एप्रिल पर्यंत संध्याकाळी 8-10 या वेळेत सुरु असणार आहे. विशेषतः मुले, तरुणांनी हा शो नक्की पहावा. या उपक्रमासाठी शुभेच्छा आणि आयोजकांचे अभिनंदन.