"तन्वी ह्या सगळ्यात मतलबी प्लेअर आहे, सकाळी उठते तिला माहितीये रोज काय करायचंय. सुनबाई बनून राहते. अख्खा सीजन तन्वी ने फक्त ॲक्टिंग केली आहे. आणि अशा फेक व्यक्तीने हा शो नाही जिंकावा. "
-Vishal kotian🔥
एक प्रामाणिक मत 🙌🙌
#Fake_Tanvi_Kholte#BiggBossMarathi6#BiggBossMarathi
तन्वीने चोरी केली व चावी चोरण्यास help केली,आयुषशी खोटा लव्ह ऐंगल करण्याचा प्रयत्न केला, दीपाली बरोबर खोटं content द्यायचा ठरवले,टोळी सोडून काटा पकडला,मुलींच्या चारित्र्यावर बोलली,चुगल्या केल्या ,गेमसाठी नाती बनवून स्वार्थासाठी वापर केला आणि म्हणे अनुश्री वाईट #biggbossmarathi6
हा फोटो पाहताच क्षणी ही व्यक्ती किती फेक आहे हे कळून येतं. फक्त फेक नाही, तर अहंकारी, स्वार्थी, आणि कपटी वृत्ती पण दिसून येते.
#BiggBossMarathi#BiggBossMarathi6