तळोंदे प्रदे ते शिरसगाव रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीत... लवकरच ५.५ मीटर रुंद रस्ता ग्रामस्थांच्या सोयीसाठी तयार होणार..!
- आमदार मंगेश रमेश चव्हाण
#रस्ते_विकास#चाळीसगाव#PWD
Attend the program of 10 th Anniversary of #Pinnacle_Infotech. All India Institute of integrated technical studies
Hon.Minister @DombivlikarRavi saheb and MLA Panvel @ithakurprashant Saheb was the chief guest for the program.
#Kharghar#SkillIndia
प्रभागातील सौ सुधा व श्री तातो��ा कांबळे यांचा चिरंजीव विक्रांत व चि.सौ.का.श्रुती यांच्या विवाह सोहळ्या प्रित्यर्थ आयोजित समारंभास उपस्थित राहून नवविवाहित दांपत्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#WeddingReception
#Kharghar
खान्देश विकास फाउंडेशन यांच्या वतीने २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद खान्देशचे सुपुत्र योगेश पाटील (मुंबई पोलीस) यांच्यासहित सर्व शहीद जवान यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहिदांना आदरांजली म्हणून @ACTREC_TMC मधील रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर
#BloodDonationCamp#Kharghar
रेयॉन स्कूल सेक्टर 11 खारघर आऊट गेट ���जची परिस्थितीत परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास होत आहे. वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो
@Navimumpolice आपण लक्ष घालावे ही विनंती.
#Kharghar