#MyNewYear_HinduNavVarsh
३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !
कोल्हापूर जिल्ह्यात धर्मप्रेमी यांच्या वतीने विविध ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन ��ादर !
https://t.co/4oDF0XMYNk https://t.co/c5dHzQUClb
@SG_HJS
@ashish_ghanghav
#mondaythoughts
🚩आज शिवप्रताप दिन ! छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानचा कोथळा काढून दहशतवाद कसा संपवायचा याचा आदर्श समोर ठेवला तो आजचा शिवप्रताप दिन !!
🚩आजच्या या दिनी छत्रपती शिवाजी म���ाराजांचे स्मरण करून राष्ट्र व धर्म कार्य करण्याचा संकल्प करूया !
#ShivpratapDin
ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढून दहशतवाद संपवला तसेच आज पाकिस्तान वर कारवाई करून दहशतवाद संपवण्याची आज गरज आहे - श्री.संभाजी भोकरे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख,कोल्हापूर
@SG_HJS@shindesatish@nsatyavijay1
@veer_mahes
@BaluR1983
#shivpratapdin
हिंदु जनजागृती समिती आय��जित
🎙️ विशेष संवाद
🚩 *शिवछत्रपतींचा अद्वितीय पराक्रम... अफजलखान वध !* 🚩
🗓️ *सोमवार, २१ डिसेंबर २०२०*
🕗 *वेळ* : रात्री ८ वाजता
🖥️ *Watch Live* :
🔸 https://t.co/ooiyLXT0iL
🔸 https://t.co/KN0NhhyWxS
@SG_HJS
@shindesatish
.@netflixindia ने वेब सीरिज द्वारा हिन्दुओं के प्रार्थनास्थल में चुंबन का दृश्य दिखाकर करोडों हिन्दुओं की धर्मभावनाएं आहत की है !
Neflix कर रहा है बार बार हिन्दुओं की आस्था पर प्रहार,
संगठित होकर करो इसका बहिष्कार ! #BoycottNetflix
#भारत_माँगे_हिन्दू_राष्ट्र
🚩गौहत्या,लव जिहाद,धर्मांतर,हिंदू देवी - देवताओ का हो रहा अपमान,साधू संतो की हो रही
हत्याये,हिंदुत्व निष्ठ नेताओ की हो रही हत्या,
महीलाओ के साथ हो रहा अन्याय यह सब रोखणे का एकमात्र पर्याय है हिंदू राष्ट्र की स्थापना 🚩
🚩 जयतू जयतू हिंदुराष्ट्रम् 🚩
🚩दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका संदर्भातील निवेदनाला आपल्या वृत्त पत्रात बातमी देऊन योग्य प्रसिध्दी देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार !
न्यूज मराठी 24 बातमी 👇
https://t.co/EXhRWxAbF4
@ajaymukund55@SG_HJS@Patilshow@mahesh_ursal@rama_bhakt
#IndianArmy
पाकिस्तानच्या भ्याड हल्यात हुतात्मा झालेले ऋषिकेश जोंधळे यांच्यावर आज कोल्हापुरात अंत्य संस्कार ! देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या या सैनिकाला कोटी कोटी प्रणाम !
@SG_HJS@shindesatish@Av_ADH