@mybmc @MumbaiPolice बुध विहार समोर असलेल्या गटर नालेचा काम चालू आहे २५/२६/१२/२०२६ रात्री १२ नंतर थुक पट्टीचा काम चालू आहे @mybmcWardS नं ११९ जमात दारूल उलमची भिंतीला चिटकूनच भिंत कधी पण रास्ताया वर पडु शकते जवाबदार कोण @VikhroliPS ?
25 डिसेंबर रोजी आणि 28 डिसेंबर रोजी रविवार असल्याने सुट्ट्यांच्या दोन दिवशी नामनिर्देशन अर्ज वितरण आणि भरलेले अर्ज स्वीकारणे बंद ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे प्रशासनाने सुटीच्या दिवशी देखील उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे आणि भरून देण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करावी @mybmc 🙏
काल अमही चार लोक @MumbaiMetro01@MumbaiMetro3 हुतात्मा चौक ते मुंबई सेंट्रल पर्यंत येत होतो अमचातला १ दादा इनटरी गेटला अडकला २ दादा त्याला सहकार्य करनेया साठी थांबला तिथे केबिन मधून मेडम हाक मारत बहेस बाजी केली अमही बोललो मेनेजरचा मोबाईल नंबर देया त्याने व गार्डस कोणी सहकार्य 😡
@mybmc क्रमांक ११९ नियर एम एस बेकरी स्टोर बाबा चाळ डिलकस चाळ राजन शर्मा चाळ सोसायटी धुर दवाई वाले अवशद वाले साफसफाई वाले येत नाही @mybmcWardS दत्तक वस्ती वाले डिप कीलीनीग करत नाहीत शबाना साइद मेडम दक्षता घेऊन तमबी करून चौकशी करावी धन्यवाद वार्ड आफ़िसर मेडम 🙏
@mybmc Ward no 119 New deluxe Chawl no 9,10,11,12 Tagore nagar vikhroli East near ms Backery store 400083 Very bad condition @mybmcWardS No one care so do the need full ASAP clean & arrange Dhapa for safety Please make corruption free Vikhroli WO Shabana S🙏
@mybmc बगा तरी वार्ड नंबर ११९
४ नंबर हरयाली विलेज किती स्वच्छ आहे @mybmcWardS वार्ड आफ़िसर शबाना सईद मेडम अमही मराठी माणूस मुंबईकरांचा हाल तर
येऊन बगा 🙏
कमपलेनट करून सुद्धा पी सी ओ वाले येत नाही @mybmc मराठी माणसाला काही सुविधा नाही @mybmcWardS वार्ड क्रमांक ११९ डापे तुटले आहे दवाई धुवा वाले का येत नाही लेबर लोकांना इलेक्शन डीवटी वर का पाठवले नवजीवन नगर हरयाळी विलेज विक्रोळी मुम्बई ८३ मोठा भसटाचार होत आहे 😡
@mybmc Masjid Chawl Ward no 119 @mybmcWardS Vikhroli East @MumbaiPolice @VikhroliPS @MumbaiPolice T Ward W O have charge DMC Dhonde Sahab Not responding phone last 20 days I request Officers Moheet Ji & Pawar Sahab AE Gaikwad Sahab🙏
२७ रिक्त जागा आहेत मराठी मांसांना नियुक्त करा ही विनंती ऐलकशन डिवडी वर पाठवलेली लेबर लोकांना फिलड पर परत पाठवा @mybmc T Ward चे वार्ड आफीसरला चार्ज दिला आहे त्यांना वेवसथीथ काम करायला सांगां @mybmcWardS @MumbaiPolice @VikhroliPS साहकारये करा व ११९
@mybmc मुम्बईकरांना मोठा त्रास मराठी माणसाचा मुलभूत सुविधा हक व अधिकार वंचित ठेवून डी एम सी धोनडे साहेब लक्ष ठेवून नौकरी करत नाहीत @mybmcWardS ११९ मध्ये टाला टोली चालू आहे
हे टाईम पास बरोबर नाही टैकसचे पैसेची बरबादी आहे @cbic_india @MumbaiPolice😡
@mybmc डी एम सी धोंडे साहेब एकदम मस्त विक्रोळीमध्ये साफसफाई ठप @mybmcWardS हरयाली विलेज वार्ड नंबर ११९ इस्माईल चाळ पंडे चाळ सलाम चाळ या ठिकाणी कुठली पण दत्तक वस्ती नाही बी एम सी चे लेबर कमी आहे पाणीची लाईन फुटली आहे गटर मधून २ ईनचचाची पाणीची लाईन काडा🙏
मुंबई पोलीसत भ्रष्ट व मुजोर अधिकारी म्हणून परिमंडळ ७ मुलुंडचे.श्री राकेश ओला यांचा कळस.
मुंबई पोलीस आयुक्त श्रीदेवेन भारती यांच्या जनता दरबारात प्रलंबित.विक्रोळी पोलिस ठाण्यातीलMPDA खंडणी गुन्ह्यांचा खुलासा करण्याचे आदेश
दि.२९-३१/१०/२०२५ रोजी कसे धुडकावून लावले 👇
मस्जिद चाळीत राहणाऱ्या लोकांना त्रास @mybmc मच्छर डेंगु मलेरिया पासून मुक्त करा साफसफाई दररोज होत नाही टाला टोली करतात जे ओ पवार साहेब ऐलकशन डिवटीचा हवाला देऊन मोकळे होतात हात वर करतात @mybmcWardS गटर नाळा ६ महिने ते ४ ते ५ वर्ष डीप किलींग तर हा मोठा प्रश्न आहे