आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला.
*स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा*✨
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. *आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*