Dev_Fadnavis: 🚩हिंदु नववर्ष गुढी पाडव्याच्या निमित्ताने अतिशय प्रसन्न वातावरणात, पारंपरिक उत्साहात आणि जल्लोषात नागपुरात निघालेल्या स्वागतयात्रेत आज सकाळच्या रामपाऱ्यात सहभागी झालो.
🪷 अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव, आयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्…