बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर खान ने मीडिया के सामने बयान किया कि... जब राहुल गांधी PM बनेंगे
तब उन्हें भारत उसी हालत में लुटा मिलेगा, जैसा नेहरू को अंग्रेजो से मिला था! कंगाल ॥
करीना कपूर के इस बयान पर आपकी क्या राय है ? #Bollywood#kareena_kapoor#mumbai
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख सेनानी, स्वातंत्र्यानंतर देशातील सामाजिक, आर्थिक व राजकीय जडणघडणीला दिशा देऊन प्रगतीचा पाया रचणारे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन
#पंडीतजवाहरलालनेहरू
#JawaharlalNehru
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांची आज ८१ वी जयंती. यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी आयुष्यभर जनसेवेला प्राधान्य दिले, निवडणुकीच्या मर्यादेत राजकारण आणि त्यानंतर मात्र फक्त समाजकारण हा विचार त्यांनी कृतीत उतरवला होता.
यासंदर्भात त्यांनी दिलेली शिकवण स्मरणात ठेवून सकारात्मक विचारसरणीतून जनसेवेचा वसा आणि वारसा समर्थपणे पुढे निभावनाचे प्रयत्न केले जातील.
#Saheb #VilasraoDeshmukh #81thBirthAnniversary
@Riteishd@MeDeshmukh@INCIndia@INCMaharashtra@INCMumbai@IYC@IYCMaha
शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।