चार वर्षांपूर्वी पोखर्णी परभणी गावच्या स्मशानभूमीत गावकऱ्यांनी लावलेली झाडे. ���िश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ 🙏
चार वर्षांपूर्वी त्यांनी केलेला संकल्प आज सिद्धीस गेलाय याचा आनंद वाटतोय.🌳
तुमच्या गावची स्मशानभुमी आहे का अशी हिरवीगार ?
#GreenMaharashtraChallenge2024
भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार दिल्लीत आज 52.3 डिग्री सेल्सिअस हे रेकॉर्ड तापमान नोंदवले गेले ! ( सोर्स हिंदुस्थान टाइम्स )
#GreenMaharashtraChallenge2024
Palnt Native, Grow Native 🌳
देशी वनस्पतीच्या बिया निशुल्क उपलब्ध आहेत. (बिय��ंचे फोटो नावे सोबत दिली आहेत.)ज्यांना लागवड करण्याची इच्छा असेल त्यांनी 9823494946 या व्हाट्सअप नंबर वर आपला पूर्ण पत्ता पाठवावा आणी आपणास हव्या असलेल्या बीयांची नावे कळवावी.
1/4