ठाणे – कोलशेत (Balkum Pipeline Road) येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भरणी करून आता अनधिकृत पत्र्याचे बांधकाम सुरू!मॅंग्रोव्ह झाडांची कत्तल करून जमीन बळकावण्याचा प्रकार सुरू असून प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय दिसत आहे
ही CRZ नियमांची उघड उल्लंघन आहे
@TMCaTweetAway@ThaneCollector
महानगर गॅस यांच्या निष्काळजीपणामुळे एअरफोर्स गेट समोर कोलशेत रोड, ठाणे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खोदकामानंतर निकृष्ट दर्जाची दुरुस्ती केल्याने पावसात मोठे खड्डे पडले असून अपघाताचा धोका वाढला आहे. कृपया तात्काळ कारवाई करा. @mybmc@TMCaTweetAway#Thane#RoadSafety
दूध हे अगदी लहान मुलांपासून ते वयोवद्धांपर्यंत सगळेच दररोज वापरतात. त्यामुळे, दूध संदर्भातील उद्योजकांना माझी विनंती आहे, यातील सर्व स्टँडर्ड, रेग्युलेशनचे तंतोतंत पालन करा. अन्यथा आम्हाला कठीणातील कठीण कारवाई करावी लागेल. कारण, आम्ही नागरिकांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड करू शकत नाही. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #Milk #FDA #Maharashtra #LatestNews
(Tukaram Mundhe, Milk, FDA, Maharashtra)
महानगर गॅस यांच्या निष्काळजीपणामुळे एअरफोर्स गेट समोर कोलशेत रोड, ठाणे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खोदकामानंतर निकृष्ट दर्जाची दुरुस्ती केल्याने पावसात मोठे खड्डे पडले असून अपघाताचा धोका वाढला आहे. कृपया तात्काळ कारवाई करा. @mybmc@TMCaTweetAway#Thane#RoadSafety
ठाणे – कोलशेत (Balkum Pipeline Road) येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भरणी करून आता अनधिकृत पत्र्याचे बांधकाम सुरू!मॅंग्रोव्ह झाडांची कत्तल करून जमीन बळकावण्याचा प्रकार सुरू असून प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय दिसत आहे
ही CRZ नियमांची उघड उल्लंघन आहे
@TMCaTweetAway@ThaneCollector
ढोकाळी,Highland Groundयेथे सध्या मोठ्या प्रमाणात दारू सेवन सुरू असून रंगाचे गॅस सिलेंडर उडवले जात आहेत.DJचा आवाज कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कृपया तात्काळ कारवाई करावी
@ThaneCityPolice@MahaPolice#Dhokali#NoisePollution
ढोकाळी Highland Ground येथे काल DJ आवाज मर्यादेपेक्षा जास्त, उघड्यावर दारू सेवन व मारामारी झाल्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. 112 वर अनेक कॉल्स करूनही परिस्थिती नियंत्रणात आली नाही.
प्रशासनाने परवानगी अटींची चौकशी करून आयोजकांवर कारवाई करावी.
@ThaneCityPolice@MahaPolice#dhokali
गेल्या वर्षी ढोकाळी Highland Ground होळी कार्यक्रमात दारूच्या नशेत मारामाऱ्या व गोंधळ झाला होता त्याचा हा प्रत्यक्ष व्हिडिओ.यावर्षीही तसाच प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा व सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य द्यावे
@ThaneCityPolice@MahaPolice@CMOMaharashtra
गेल्या वर्षी ढोकाळी Highland Ground होळी कार्यक्रमात दारूच्या नशेत मारामाऱ्या व गोंधळ झाला होता त्याचा हा प्रत्यक्ष व्हिडिओ
यावर्षीही तसाच प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा व सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य द्यावे
@ThaneCityPolice@MahaPolice@CMOMaharashtra
ढोकाळी, ठाणे येथील Highland Ground येथे होळीच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दारू पार्टीमुळे गेल्या वर्षी मारामाऱ्या,महिलांना त्रास व सार्वजनिक गोंधळ होतो.यावर्षी 10 वी परीक्षा सुरू आहे. कृपया परवानगी व दारू परवाना देऊ नये.@MahaExcise
@CMOMaharashtra@MahaPolice@ThaneCityPolice
एक राहुलसरोज नावाचा व्यक्ती फेसबुकवर राजकीय व्हिडिओ टाकत आहेआणि त्यात तो महाराष्ट्र शासनाच्या Innova शासकीय गाडीतून ड्रायव्हिंग सीटवरून उतरतानाचा व्हिडिओपोस्ट करतआहे शासकीय वाहनाचा गैरवापर व सरकारीप्रतिष्ठेला धक्काआहे.कृपय चौकशी करावी @DGPMaharashtra@MahaCyber1@ThaneCityPolice