*📍आज चांदुर येथे वाघामाय मंदिराच्या स्थापनेसाठी माहूर येथून ज्योत आली त्या ज्योतिच पूजन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय चंद्रशेखर पांडे गुरुजी
सोबत शिव उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख माननीय रविंद्रजी टिकार सामाजिक कार्यकर्ते आकाश दादा पवार भक्तगण चांदुर हे उपस्थित होते*