WISHING OUR FOUNDER/CHAIRMAN SHRI NILESH BHOSLE SIR MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY.
MAY THIS YEAR FILL WITH ALL THE JOY AND HAPPINESS.
Nilesh Bhosle
On this special occasion, let us make a promise to our motherland that we will do all we can to enrich and preserve our heritage and our national ethos.
!! Wishing you all a very Happy Republic Day 2022 !!
आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना..
हँड्स ऑफ ॲक्शन चे अध्यक्ष ,संस्थापक निलेश भोसले सर व हँड्स ऑफ ॲक्शन च्या टीम कडून तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
@AUThackeray@NileshBhosle18@AGSawant@advanilparab@AhirsachinAhir
HANDS OF ACTION आणि जी.टी. ट्रॅव्हल्स आणि एम.सी.ए रिक्रीशन क्लब चे VICE-PRESIDENT श्री अजय देसाई सर यांच्या संयुक्त सहकार्याने रायगड व नवी मुबंई मधील कलाकारांना तसेच गरीब कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
@AUThackeray@NileshBhosle18@advanilparab@AhirsachinAhir
Covid-19 च्या महामारी मुळे आर्थिक संकटात अडकलेल्या आणि HOA ने दिलेल्या आश्वासनानुसार आज दिनांक 6/9/2021 रोजी मुंबई , ठाणे येथील Cricket coaches/ umpire/ scorer यांना रेशन किट देऊन सहकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. @AUThackeray@NileshBhosle18@advanilparab@AhirsachinAhir
नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध लोकशाहीर नंदेशजी उमप यांना देण्यात आला.
त्याबद्दल Hands Of Action च्या टीम कडून त्यांचे खूप खूप अभिनंदन..💐