Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.
Those who try to harm the future of our youth will not be spared.
देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।
पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।
विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।
युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।
Third Time Fail Rahul Gandhi was waxing eloquent on exam paper leaks in the Parliament.
Here is a small list of paper leaks during the UPA Govt (2004-2014) and related instances. The Congress did nothing to address the situation, unlike the BJP, which has brought in the stringent Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024, to curb such practices and ensure transparency.
CBSE Class 12 Accountancy Paper Leak (2006)
• Prime Minister: Manmohan Singh
• Chief Minister (Delhi): Sheila Dikshit (Congress)
• Party in Power (Center): Congress-led UPA
• Details: CBSE Class 12 Accountancy paper leaked in Delhi
All India Engineering Entrance Examination (AIEEE) Paper Leak (2007)
• Prime Minister: Manmohan Singh
• Chief Ministers (Various States): Congress and other state-specific parties
• Party in Power (Center): Congress-led UPA
• Details: AIEEE paper leak reported in multiple states
PMT (Pre-Medical Test) Paper Leak (2008)
• Prime Minister: Manmohan Singh
• Chief Ministers (Various States): Congress and other state-specific parties
• Party in Power (Center): Congress-led UPA
• Details: Several instances of PMT paper leaks reported
AIIMS Entrance Exam Paper Leak (2012)
• Prime Minister: Manmohan Singh
• Chief Minister (Delhi): Sheila Dikshit (Congress)
• Party in Power (Center): Congress-led UPA
• Details: AIIMS entrance exam paper leaked
CBSE Class 10 and 12 Paper Leak (2014)
• Prime Minister: Manmohan Singh (until May 2014)
• Chief Minister (Delhi): Arvind Kejriwal (AAP until February 2014, President's Rule thereafter)
• Party in Power (Center): Congress-led UPA until May 2014
• Details: CBSE Class 10 Mathematics and Class 12 Economics papers leaked
Maharashtra HSC Exam Paper Leak (2013)
• Chief Minister: Prithviraj Chavan (Congress)
• Party in Power (State): Congress-NCP Alliance
• Details: HSC exam paper leaked
Karnataka PUC Exam Paper Leak (2016)
• Chief Minister: Siddaramaiah (Congress)
• Party in Power (State): Congress
• Details: PUC Chemistry paper leaked
Rajasthan University Paper Leak (2013)
• Chief Minister: Ashok Gehlot (Congress)
• Party in Power (State): Congress
• Details: Multiple papers leaked
Haryana Board Exam Paper Leak (2011)
• Chief Minister: Bhupinder Singh Hooda (Congress)
• Party in Power (State): Congress
• Details: Class 10 and 12 papers leaked
Rajasthan Public Service Commission (RPSC) Paper Leak (2013)
• Chief Minister: Ashok Gehlot (Congress)
• Party in Power (State): Congress
• Details: RPSC exam papers leaked
This is Congress’s rotten legacy of paper leaks, which the BJP will fix, but let them not pontificate.
महायुतीतील हिंदुत्ववादी नेते महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@NiteshNRane#Mahayuti
जयपूर मध्ये केजरीवाल Pattern
[ केजरीवालच्या Cockroach ला केजरीवाल सारखंच मारल ]
CJP संस्थापक Cockroach दीपकेला लोकांनी थापडा मारल्या 😂
जय हिंद 🇮🇳
जय श्री राम 🚩
जय शिवराय 🚩
कोल्हेवाडी फाटा येथील मेजवानी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकास कामांच्या संदर्भातील आपापले विषय माझ्यासमोर मांडले. यादरम्यान भारतमातेचे सुपुत्र, शहीद शरद दिगंबर मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. सौरभ नाना मते यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट दिली, मनमोकळा संवाद साधला. जनतेशी जिव्हाळ्याचं नातं जपणं, कार्यकर्त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणं, हीच आपल्या राष्ट्रवादी परिवाराची भूमिका कायम राहील.
📍पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. रमेश खेडेकर यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट दिली आणि खेडेकर परिवारासोबत दुपारच्या स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळी खेडेकर परिवारानं मला दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी अमूल्य आहे. मनापासून आभार मानतो.
📍पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
आज साईबा अमृततुल्य आणि माऊली अमृततुल्य येथे राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम स्नेहमय वातावरणात पार पडला. साईबा अमृततुल्यच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नव्या ऊर्जेनं, नव्या विश्वासानं आणि विकासाच्या निर्धारानं आपला राष्ट्रवादी परिवार अधिक सक्षम होत आहे, याचा मला समाधान आहे.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
📍पुणे
त्रिमूर्ती चौकातील तोरणा अमृततुल्य येथे सदिच्छा भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उत्साहानं माझं स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रत्येकानं आपल्या समस्या आणि निवेदनं मांडली. त्यानंतर दत्तनगर मुख्य चौकातील जय हरी भेळ येथे सर्वांसोबत पाणीपुरी व भेळचा आनंद घेतला. आपल्या माणसांसोबत खाण्यापिण्याचा आस्वाद घेणं, याहून मोठं सुख नाही.
याचबरोबर अमृत भेळ येथे राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं महेंगावच्या उपसरपंच धनश्रीताई विजय भुमकर आणि श्री. विजय सदाशिव भुमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचं पक्षात मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसंच नरेगाव येथील माऊली अमृततुल्य येथे भेट दिली. यावेळी याठिकाणी उपस्थित सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या, आवश्यक ती पावलं उचलून सर्व प्रश्न सोडवले जातील, असं आश्वासन दिलं.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
माझ्या राष्ट्रवादी परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री. माणिक राजपूत यांची अचानक झालेली भेट आणि हा प्रेमळ संवाद, हीच माझी खरी ऊर्जा... हेच माझ्या अविरत कामाचं खरं बळं..!
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
पुण्यातील कानिफनाथ चौक, गुलाब नगर येथे श्रीकृष्ण वडेवाले येथे झालेल्या परिवार मिलन कार्यक्रमात ‘रणांगण’ या पुस्तकाचं अनावरण केलं; त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला, सोबतच गरम गरम चहाचा आस्वाद घेतला.
बालाजी नगर परिसरातील धनेश्वर प्रतिष्ठान शिवमंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं. स्थानिक नागरिकांशी स्नेहपूर्ण गप्पा झाल्या, त्यांची विचारपूस केली, अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर धनकवडी बसस्टॉप येथे उपस्थित राहून ग्रामदैवत श्री जानुबाई देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. या प्रसंगी देवस्थान समितीच्या वतीनं आयोजित कार्यकामात उपस्थितांना संबोधित करत पक्षाची विचारधारा समजावून सांगितली.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
माझ्या प्रत्येक हाकेला तुमचा प्रतिसाद हा फार मोलाचा आहे..!
आज राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाच्या निमित्तानं सदानंद भेळ याठिकाणी सदिच्छा भेट दिली.
यावेळी बालाजी नगर व्यापार असोसिएशन सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या आपुलकीनं माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी आभारी आहे. या भेटीगाठीच्या दरम्यान लोकांनी त्यांच्या समस्या, अडचणी माझ्यासमोर मांडल्या, त्या समजून घेत आपण त्यांचं निराकरण करू, असा विश्वास दिला.
📍बालाजी नगर, पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
पुन्हा स्नेहपूर्ण भेट, पुन्हा आपल्या माणसांशी जिव्हाळ्याचा संवाद..!
आज खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ अभियानांतर्गत राजीव गांधी नगर, राजगड चाळ परिसर आणि बिबवेवाडीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. शांताराम आंबेडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत अल्पोहाराचा आनंद घेतला.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माझ्या परिवारातील जमलेल्या तमाम सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आणखी कार्यदक्ष राहण्यास प्रेरणा मिळाली.
असाच बंधुभाव सदैव असू द्या. जनकल्याणाचं कार्य करण्यास यातूनच मला ऊर्जा मिळत राहील.
📍पुणे
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
@NamitaBalyan Before Loksabha Elections he visited मुंबई,घाटकोपर in whole rally his Bodyguards were Running, he was in the jeep with no people around, reason majority hindus, the only place were people met him was near Durgah.
#Pappu_Forever
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबई विभागीय बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.श्री. नवाबभाई मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या समितीच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभावी कामगिरी करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या न्याय-हक्कांसाठी लढा देणं, हेच आपलं ध्येय असून एकजुटीनं आपण हे ध्येय साध्य करू. मुंबईचं सर्वांगीण हित साधू, असा निर्धार केला.