एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याची अमेरिकेत खूप चर्चा आहे.
#DonaldTrump#USA
https://t.co/VMdqVD30sE
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यासाठी विराट कोहलीच्या चाहत्यांनी एक मजबूत प्लॅन तयार केला आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
#ViratKohli#ViratKohliretirement#IPL2025#Rcb
https://t.co/NqHTk1xGDh
भारताने मोठी कारवाई करत तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले आहे.
#trtworld#turki#socialmediahandle
https://t.co/Te2j0qKRnV
आयपीएलचे सुधारित वेळापत्रक आता आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेशी जुळत असल्याने परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
#IPL2025#ipl2025update#ipltimetable
https://t.co/f3tZwCKz92
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत लष्कराच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमक असून सुरूच आहे.
#indianarmy#JammuAndKashmir#encounter#shopianencounter
https://t.co/Ng8WILL3qP
इस्रो अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत.
#ISRO#VNarayanan#Satellites
https://t.co/VmDKWGqYgj
एअर मार्शल भारती म्हणाले, आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्करी कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले.
#IndiaPakistanWar2025#IndiaPakistanTensions#AirForce
https://t.co/sDaK60hI5G
पाकिस्तानने १५ शहरांमधील लष्करी तळांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले पूर्णपणे हाणून पाडले
#PakistanArmy#Israel#s400#IndianArmy#IndiaPakistanTensions
https://t.co/zHP5VaofMt
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर रडू लागलेल्या एका महिला चाहतीचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
#RohitSharma𓃵 #rohitsharmaretirement
https://t.co/Uz7Mf5ruUr