We are a group of proud Savarkar students
dedicated to propagating his thoughts & values,
and building a nation inspired by his vision of United Bharat
'हर घर सावरकर' संस्थेचे अध्यक्ष देवव्रत बापट यांच्यासह यशवंत अकोलकर, सूर्यकांत पाठक, आबासाहेब कांबळे, ओंकार ठोसर, विजय सोनावणे, लहुजी बालवडकर, केदार बापट, दिव्येश बापट आदी उपस्थित होते.
सावरकरांविषयी सत्य माहिती समाज माध्यमांवर यावी
यासाठी " हर घर सावरकर " समिती ने 'सावरकर विचार दर्शन ' हा ग्रंथ संच सकाळ पब्लिकेशन्स च्या मदतीने तयार केला. या संचाचे लोकार्पण परम पूज्य डॉ. मोहन जी भागवत यांच्या हस्ते नागपूर महाल येथे नुकतेच झाले.
महत्त्वाच्या शहरांमध्ये या ग्रंथ संचाचे प्रकाशन करण्याचा मानस आहे. जेणेकरून त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांपर्यंत हा संच पोहोचेल, असे 'हर घर सावरकर' या संस्थेचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याला 'सकाळ प्रकाशन' तसेच रा. स्व. संघाचे नागपूर कार्यवाह रवींद्र बोकारे,
हर घर सावरकर समिती निर्मित 'स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन' ग्रंथाचे प्रकाशन आज अचलपूरात संपन्न झाले. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ नीलेश तारे, संगीत अभ्यासमंडळाच्या सदस्य डॉ जयश्री कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रंथसंचाचे प्रकाशन झाले
श्रद्धेय मंदाताई गंधे यांच्या हस्ते,नुकतेच अमरावती येथे स्वातंत्र्यवीरांच्या "सावरकर विचार दर्शन" ग्रंथांचे प्रकाशन झाले त्या वेळी त्यांनी मांडलेले विचार -
असं आज ह्या विमोचनाच्या प्रसंगी आपण सर्वांनी मिळून संकल्प करू या!
आज आपण आर्य आहोत ,हिंदू आहोत, वैदिक आहोत!
जगात खूप मोठे देश आहेत ! या सर्वांचा मुकुटमणी " भारत "आहे ,कारण ... त्याच्या हातात " वेद " आहेत !
निर्दोष असे हे वाङ्मय ग्रंथ वेद आपले आहेत !!