शक्ती, बुद्धी आणि विद्येचे प्रतीक असलेल्या
बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होवोत.
हनुमान जन्मोत्सवा निमित्त मंगलमयी शुभेच्छा!
#hanumanjanmutsav
महाशिवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. महादेवांच्या आशीर्वादाने सर्वांना संपन्न, समृद्ध आणि आरोग्यदायी आयुष्य लाभू दे, हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना.
#Mahashivratri2026
प्रखर मत:
भारतीय म्हणून माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची कमी आज या आपल्या देशाला भासत आहे. त्यांची १९७१ चे युध्दाचे निर्णय क्षमता आजच्या या २०२५ युद्ध मध्ये दिसून आले नाही.
#IndiaPakistanWar#ceasefire#OperationSindoor