गणेश उत्सवा दरम्यान भंडारा जिल्यातील सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा हटवार या तरुणीने १० तासात तयार केली गणेशाची थ्रीडी रांगोळी पाच फूट उंच ३ फूट रुंद
🚨 आजच्या 'बातम्या प्लस' मध्ये पाहा विशेष बातम्यांचा आढावा!
पंतप्रधानांच्या 'सप्तधारा' संकल्पनेपासून ते ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक पद्धतीवर केलेल्या वक्तव्यापर्यंत... तसेच ISI चे नेटवर्क उद्ध्वस्त करणाऱ्या गुप्तचर संस्थांच्या कारवाईसह मुंबई लोकलच्या नव्या योजनेची संपूर्ण माहिती!
नक्की पाहा 'बातम्या प्लस'! 📺✨
https://t.co/NLUJwrBVKd
#BatmiPlus #BreakingNews #Maharashtra #NewsPromo #MarathiNews
घटना देशातली असो वा आंतरराष्ट्रीय... प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीमागचं सत्य आणि विश्लेषण जाणून घ्या! 🌐✨
पाहा 'बातम्या प्लस' चा संपूर्ण भाग @VinayakGhode यांच्यासोबत फक्त @DDSahyadriNews वर! 📺
🔗https://t.co/EcyZ9vMC7F
#BatmyaPlus#DDSahyadriNews#MarathiNews #CurrentAffairs
बातमीपलीकडचं वास्तव… आणि प्रत्येक घडामोडीमागची संपूर्ण माहिती.
महत्त्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा पाहा 'बातम्या प्लस' मध्ये.
🔗https://t.co/jdQVEDP4im
@VinayakGhode#BatmyaPlus#DDSahyadriNews
Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.
Those who try to harm the future of our youth will not be spared.
देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।
पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।
विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।
युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।
#PadmaAwards II वैद्यकीय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गुडुरू वेंकट राव यांनी भारत सरकारचे आभार मानत हा सन्मान आपल्या संपूर्ण वैद्यकीय टीमला समर्पित केला आहे.
#PeoplesPadma#PadmaAwards2026
#PadmaAwards2026 || पाच दशकांहून अधिक अनुभव असलेले ज्येष्ठ रेडिओ प्रसारक डॉ. आर. श्रीधर यांना रेडिओ आणि ऑडिओ पॉडकास्ट क��षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
@HMOIndia
@PadmaAwards
#PadmaAwards2026 भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानासाठी आणि ‘गायकी अंग’ शैलीतून व्हायोलिन वादनाला नवी ओळख मिळवून दिल्याबद्दल डॉ. एन. राजम यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
#IndianClassicalMusic#PadmaVibhushan
#WATCH | प्रख्यात समाजसेवक डॉ. रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांना आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि आरोग्यसेवेसाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील आदिवासी मुलांमधील कुपोषण आणि विविध आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
बस्तरच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागात ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी निःस्वार्थपणे सेवा दिली.ज्यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे अत्यंत ��ुरापास्त किंवा अशक्यप्राय असते, अश�� लोकांपर्यंत अत्यावश्यक आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी आणि तळागाळातील स्तरावर मानवतावादी कार्यांना चालना देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
#PeoplesPadma #PadmaAwards2026
ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक आणि भारतातील काही उत्कृष्ट हॉकी प्रतिभा घडवणारे शिल्पकार, बलदेव सिंग यांना भारतीय हॉकी, तळागाळातील खेळांचा विकास आणि चार दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या उल्लेखनीय प्रशिक्षणातील असाधारण योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
हरियाणातील शहाबाद मार्कंडाला भारतातील सर्वात यशस्वी हॉकी खेळाडूंच्या प्रशिक्षण केंद्रांपैकी एक बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बलदेव सिंग यांनी शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रभुत्वाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी आपले जी���न समर्पित केले आहे. त्यांच्या अभूतपूर्व मार्गदर्शनाखाली, या अकादमीने सातत्याने राष्ट्रीय संघांना खेळाडू पुरवले आहेत आणि अखेरीस ८० हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू व ८ भारतीय संघांचे कर्णधार घडवले आहेत.
#PeoplesPadma #PadmaAwards2026