आपल्या विभागातील श्री चव्हाण यांच्या मुलीने रामेश्वर सोसायटी म्हातारपाडा येथे स्वतःचे दंतक्लिनिक चालू केले त्याप्रसंगी उपस्थित श्री हारून खान साहेब, शाखाप्रमुख श्री एकनाथ केरकर साहेब, उपशाखाप्रमुख दुर्गेश घाग, गटप्रमुख रवींद्र कड्डी व चव्हाण परिवार
आजच्या दि,28 फेब्रुवारी च्या लोकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लोकमत द चेंज मेकर्स पुरवणीत माझ्या कार्याचा लेखाजोखा मांडणारा लेख विस्तृतपणे प्रसिद्ध झाला आहे. आपण अवश्य वाचा आणि आपली प्रतिक्रिया द्या.