@onlyforcricket0 काहीच अविश्वसनीय नाहीये. Stats वरून श्रेयस पेक्षा साई सुदर्शन पुढे होता. श्रेयस हा पहिल्या १५ मध्ये बसतच न्हवता. बाकी खेळाडू नि T20I आणि IPL दोन्ही मध्ये सातत्य प्रदर्शन केलं आहे. श्रेयस फक्त एक IPL सिझन मध्ये प्रदर्शन करून अचानक संघात येऊ शकत नाही. फक्त जैस्वाल सोबत UNFAIR झालं.
@onlyforcricket0 काहीच अविश्वसनीय नाहीये!! श्रेयस हा पहिल्या १५ मध्ये बसतच न्हवता. बाकी खेळाडू नि T20I आणि IPL दोन्ही मध्ये सातत्य प्रदर्शन केलं आहे. श्रेयस फक्त एक IPL सिझन मध्ये प्रदर्शन करून अचानक संघात येऊ शकत नाही. फक्त जैस्वाल वर थोड UNFAIR झालं.
@onlyforcricket0 काही कॅचेस म्हणजे??त्याची एकच कॅच ड्रॉप केली होती आणि त्याच संधी च त्यांनी सोन केल. खरंच तू मॅच पाहतोस का?ओपन करायची संधी ची गरज त्याच्या पेक्षा अधिक संघाला आहे.खरतर ओपन करण्याची संधी मिळालेली नहिये त्याला जवाबदारी दिलेली आहे. तो खालच्या क्रमावर सुद्धा फलंदाजी करू शकला असता.
@onlyforcricket0 तू क्रिकेट बघतो का फक्त स्कोरकार्ड बघून नुसती टीका करतोस आणि हा द्वेष राहुल बद्दल तुझा मला प्रत्येक वेळेस जास्त च दीसतो.
आरे तुझ्या 50 च्या अवरेज खेळाडूने काय दिवे लावले बघ ना पहिला. अजून पर्यंत या सिरीज मध्ये केल राहूल हा भारताचा best batsmen आहे आणि तू त्याला दुर्दैव म्हणत आहे