श्री गणेशजी… एक cashback विज्ञापन में ! लेकिन केवल 2 दिन में कंपनी को ये विज्ञापन हटाना पड़ा ।
कैसे ? जानिए इस वीडियो...
Watch on Youtube : https://t.co/16a69w6COt
🚩हिन्दू जनजागृति समिति से जुडकर हिन्दू राष्ट्र स्थापना में योगदान दें : https://t.co/EuPVGTdDVv
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
A meritorious life takes the individual to the Heaven region in the #afterlife, but once the #merit is exhausted, the person has to return to Earth in their next birth. #merits#sins
शांत निद्रेसाठी काय करावे ?
निद्रेविषयीच्या सर्वसाधारण माहितीसमवेत निद्रेचे महत्त्व, निद्रेचा कालावधी तसेच निद्रा न लागण्यामागील मूळ समस्या अन् शांत निद्रेसाठी उपाय यांविषयी जाणून घ्या :
https://t.co/EzH5YXlYiI
बनारस हिंदु विद्यापिठाच्या प्राध्यापकाकडून देवतांचा अवमान !
🔸 हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ?
_________________
📖 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
👉 https://t.co/K5z4OdKnhO
वर्ष १९९६ च्या चारा घोटाळ्याच्या ५ व्या प्रकरणात लालूप्रसाद यादव दोषी
🔸 २६ वर्षांनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात येत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ?
_________________
📖 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
👉 https://t.co/1G3sen7VFv
🌸दासबोध जयंती🌸
श्री समर्थ रामदासस्वामी हा एक विरक्ती, वैराग्य, त्याग, भगवद्भक्ती, कठोर कर्मयोग, देशभक्ती, धर्मभक्ती, समर्पण, सूर्यप्रकाश यांचा न आटणारा गंगौघ आहे.
समर्थांचा दासबोध आचरणात आणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे डॉ. हेडगेवार
अधिक वाचा : https://t.co/iZhmry9XAx
अयि रणदुर्मदशत्रुवधोदितदुर्धरनिर्जरशक्तिभृते
चतुरविचारधुरीणमहाशिवदूतकृतप्रमथाधिपते॥
दुरितदुरीहदुराशयदुर्मतिदानवदूतकृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते॥
#नारायणि! नमोऽस्तुते
🙏 श्री दुर्गादेब्यै नमः ॐ 🙏
Success of Hindu Unity !
Due to Hindus protests, anti-Hindu 'comic' Munawar Faruqui's shows in Hyderabad & Pune have been cancelled !
Hindus should continue to protest with unity against such Anti-Hindu comedians ✊
मकरसंक्राति से रथसप्तमी इस पर्वकाल में दान करने से आध्यात्मिक लाभ होता है । अत: इस अवसर का लाभ लेने हेतु धर्मप्रसार का कार्य करनेवाली संस्थाआें को धन अर्पण करें !
‘ऑनलाइन’ धन अर्पण हेतु :
https://t.co/6tItWJnI9X
धर्मशिक्षा देनेवाली सनातन संस्था
📲 https://t.co/pTbxkIzzQ9
#Chaturthi#ThursdayThoughts
विनायक चतुर्थी के शुभ अवसर पर
ग्रंथ 'श्री गणपति'
🔸शुभकार्यमें प्रथम श्री गणेशपूजन क्यों करते हैं ?
🔸श्री गणपतिको लाल फूल तथा दूर्वा क्यों चढाते हैं ?
🔸संकष्ट एवं विनायक चतुर्थीका महत्त्व क्या है ?
Buy books online @ https://t.co/c4R0n7tEAx
🌸#आनंददायी_धर्मशिक्षण🌸
🌸 सोमवार - #आजचा_प्रश्न👉
🙂 अशा प्रकारचे राष्ट्र-धर्मविषयी पोस्ट मिळतील आता आपल्या whatsapp वर ! आताच संपर्क करा.
9326103278
✊🏻 चला तर मग धर्मशिक्षण समजून घेऊन धर्मतेज जागृत करूयात.
अधिक माहितीसाठी:
https://t.co/bY3YMqzKCd
बांगलादेशात वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे, तर १५२ हिंदूंच्या हत्या !
🔸 पाकिस्तानपेक्षाही अधिक असुरक्षित असलेले बांगलादेशातील हिंदू ! - संपादक
_________________
📖 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
👉 https://t.co/iVftfmm37E
🌸#आनंददायी_धर्मशिक्षण🌸
🌸 गुरुवार - #आजचा_प्रश्न👉
🔸 प्रश्न : काशी विश्वनाथाच्या प्रवेशद्वाराशी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे नाव काय ?
१. श्री धुंडीराज विनायक
२. श्री वरद विनायक
https://t.co/nysYtJUJth
🧘🏻♂️ ऑनलाईन साधना सत्संग : जीवनाला आनंदी बनवण्याचा मार्ग !
🔸 साधनेची मूलभूत तत्त्वे (भाग 2)
पातळीनुसार व काळानुसार साधना कशी करावी, याविषयी अधिक माहितीसाठी वाचा- https://t.co/l3yKbxShCa
रविवार, ९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या या संवादसाठी आजच नोंदणी करा !- https://t.co/xouciohThM