@NMMCPolice आज सकाळी माझ्या पत्नीने MH BR 7614 या ऑटोरिक्षाने Apollo Hospital येथे प्रवास केला. चालक मोठ्याने गाणी म्हणत होता व वारंवार तिच्याकडे पाहत होता, त्यामुळे तिला असुरक्षित वाटले. कृपया चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.@CMOMaharashtra

माननीय खासदार सुप्रिया सुळे ताई, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
आपला साधेपणा, संवेदनशीलता आणि जनसेवेप्रती असलेली निष्ठा नेहमीच प्रेरणादायी आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सार्वजनिक जीवनात अधिकाधिक यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@supriya_sule
Deeply concerned over the long-pending issues of SBI employees which have now led to the proposed nationwide strike on 25th & 26th May 2026.
Non-recruitment of Messengers for decades, shortage of Armed Guards despite rising security concerns, increasing outsourcing, and denial of NPS rights to employees are serious matters requiring urgent intervention.
Public Sector Banks are pillars of the nation’s economy and employees are their backbone. Their legitimate concerns must be heard and resolved through meaningful dialogue.
I urge Hon’ble Finance Minister @nsitharaman Ji and the concerned authorities to intervene immediately in the interest of employees, banking services, and public confidence.
@FinMinIndia@DFS_India@TheOfficialSBI@INCIndia@INCPunjab@ANI@PTI_News@Ajay_reporter@IYC@nsitharamanoffc