डायरेक 5000 रुपये चीं मागणी करतात म्हणे तुमरा काम हो जायेगा. जे काम अधिकारी नाही करू शकतो ते काम एजंट करतो हा सारा कला बाजार मनसे खपून घेणार नाही असा थेट इशारा मनसे माफत देण्यात आला आहे.आता फक्त समज दिली आहे जर पुन्हा असे घडले तर गाठ मनसे शी आहे हे याद राखा.
काल bmc चा आगळा वेगळा प्रसंग समोर आला लोकांचा मृत्यू चा दाखला येतो. पण 90%टक्के काही ना काही चूक असतें कारण bmc चा काही वरिष्ठ अधिकार यांचा खिसा गरण करण्या साठी ते काहीं ना काही चुका काढतात हे उच्चं शिक्षक अधिकारी असतात 🤔मग चूक कशी होते कारण तिथे काही एजंट सुद्धा असतात ते
पोलिस, पत्रकार हे काही सुज्ञ म्हणवून घेणारे लोकं भाजपच्या नेत्यांपुढे गुलामासारखे उभे राहिले असताना हि महिला येते आणि या भाजपवाल्यांना हाकलून लावून रोड क्लिअर करते. हि खरी नारीशक्ती म्हणायचे. या नारी शक्तीला वंदन बाकी भिकारचोट भाजपने कितीहखोटाआक्रोशकरावालोकंअशीच पळवूनलावणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
प्राथमिक सदस्य नोंदणी
मी पाईक महाराष्ट्राचा
२०वर्ष संघर्षाची, २० वर्ष विश्वासाची
महाराष्ट्राचा नवनिर्माण करणारच 🚩
मी राजसाहेबांची सैनिक 🔥❤️
मी सत्तेच्या मागे नाही, तर लोकांच्या प्रश्नांच्या बाजूने उभी आहे.
प्रभाग १४२ मधील प्रत्येक घराचा संघर्ष, प्रत्येक चेहऱ्यावरची अपेक्षा हीच माझी खरी जबाबदारी.
चला, विश्वास आणि बदलाची ही लढाई एकत्र जिंकूया… तुमच्यासोबत, तुमच्यासाठी!
#SunandaVitthalLokare#Ward142#BMC2026
देणार नाही.
विठ्ठल लोकरे यांच्या प्रेरणेतून मी सज्ज आहे या प्रभागाचा विकास करण्यासाठी, या विकासाच्या लढाईत तुमचा विश्वास आणि आशीर्वाद हाच माझा खरा आधार आहे...
#sunandavithallokare#ShivSenaUBT#Ward142#BMC2026
प्रभाग १४२ म्हणजे संघर्षातून उभा राहिलेला विकासाचा इतिहास. या प्रभागासाठी विठ्ठल लोकरे यांनी याआधी कामं केलं आहे या परिसराने फक्त आश्वासनं नाही, तर काम पाहिलं आहे. आता गरज आहे ती अशा नेतृत्वाची जी लोकांच्या अडचणी ऐकेल, रोजच्या संपर्कातून प्रश्न सोडवेल आणि सुरू असलेला विकास थांबू
“प्रभाग १४२ हा फक्त एक क्रमांक नाही, तो माझा परिवार आहे.
इथल्या प्रत्येक घराचा प्रश्न आणि प्रत्येक मुंबईकराची अडचण माझी जबाबदारी आहे.
हा प्रचार म्हणजे प्रभाग १४२ आणि मुंबईसाठी ठाम उभं राहण्याचा संकल्प आहे. तुमच्या विश्वास आणि साथीनं हा प्रवास अधिक बळकट होईल.”
#Ward142
मुंबई ही मराठी माणसांची आहे, मराठी माणसांचीच ठेवायची असेल तर ठाकरेंनाच मतदान करा.
जय महाराष्ट्र!
एकच ब्रँड, ठाकरे ब्रँड!
Raj Thackeray Amit Thackeray Sharmila Thackeray Mahesh Ove MNS Adhikrut
“प्रभाग १४२ हा फक्त एक क्रमांक नाही, तो माझा परिवार आहे.
इथल्या प्रत्येक घराचा प्रश्न आणि प्रत्येक मुंबईकराची अडचण माझी जबाबदारी आहे.
हा प्रचार म्हणजे प्रभाग १४२ आणि मुंबईसाठी ठाम उभं राहण्याचा संकल्प आहे. तुमच्या विश्वास आणि साथीनं हा प्रवास अधिक बळकट होईल.”@sunandaVittallokre
सौ.स्वाती नागेश चौगुले (गडहिंग्लज)
श्री राज पाटील (अचलपूर)
श्री दौलत पाटील (हुपरी)
श्री वाहेद शेख (रेणापूर,लातूर)
श्री साईप्रसाद जटावर ( भोकर)
सौ. कोमल जागळी (गुहागर )
मनसेच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा..!
मनसेचे विजयी उमेदवार
श्री अनुराग कोचिरकर (देवरुख )
श्री सिद्धेश वेल्हाळ ( देवरुख )
श्री अक्षय झेपले (देवरुख )
श्री संतोष चव्हाण (वडगाव,कोल्हापूर)
सौ.माधुरी दिलीप धोत्रे (पंढरपूर)
लावणी हे महाराष्ट्राचं पारंपारिक नृत्य आहे पण ते कुठे केव्हा सादर केले पाहिजे याला सत्तेतील पक्षाला भान नाही.
महाराष्ट्राची वाटचाल यूपी बिहारकडे वळण्याची मोठी चुक मतदारांची आहे कारण तुम्ही निवडून दिलेले पक्ष महाराष्ट्रातील युवा पिढीला अधोगतीच्या मार्गाला नेत आहेत.
आज दीपावली निमित्त सर्वांना मानखुर्द छ. शिवाजी नगर विधानसभा शाखा क्र १४२ च्या वतीने एक छोटीशी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शुभ दीपावली🙏
@JyotiPa84626226@mnsadhikrut