हजारो विद्यार्थी मानसिक तणावात असून त्यांच्या पुढील शैक्षणिक नियोजनावर परिणाम होत आहे.
आमची मागणी:
✅ अधिकृत नवीन परीक्षा वेळापत्रक तात्काळ जाहीर करा.
✅ विद्यार्थ्यांसाठी कार्यरत हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्या.
✅ फेक नोटिसांबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्या.