दि.05/12/23 रोजी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर *Gantry* बसविण्यात येणार आहे. 12.00 ते 14.00 वा.दरम्यान मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. फक्त कार साठी लोणावळा एक्झीट येथून जुना पुणे मुंबई महामार्ग - अंडा पॉईंट मार्गे मुंबई बाजूकडे वाहतूक सुरू राहील.
At 24, Sagar Narkar was killed due to his own speeding. His family was left behind to witness the profound impact of this loss. Let it serve as a powerful reminder that our choices on the road affect more than just us. Together, let's strive for safer roads for all!@HSPMaharashtra
#SlowDown. Follow Speed Limit
#MahaRastaSuraksha #MahaRoadSafety #HighwaySafety
मुंबई पुणे मार्गावरील पुणे वाहिनीवर २ नोव्हेंबर दुपारी १२ ते २ वा. दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक (वाहतूक पूर्णतः बंद) घेण्यात येणार आहे. तरी ब्लॅक दरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्ग कुसगाव एक्सिट व उर्से टोल नका येथून जुना मुंबई पुणे मार्गाचा वापर करावा.
म.पो .केंद्र वडगाव हद्दीतील फिनोलेक्स कंपनी मध्ये तेथील अधिकारी कामगार असे 250 ते 300 लोकांना एकत्रित करून संभाव्य अपघात टाळण्या साठी घ्यावयाचे दक्षते बाबत मार्गदर्शन करून प्रभोधन,जनजागृती करण्यात आली.
NH 65 महामार्गा लगतचे जि.प. प्राथमिक शाळा अरण माढा जि. सोलापूर येथे पालक व विद्यार्थी यांना वाहतुकीचे नियमा बाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली तसेच सायकल व मो.सायकल चालविणे बाबत योग्य त्या सुचना देवुन मा.स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची माहिती देवून प्रबोधन करण्यात आले.
NH क्र.65 वरिल *भारत गॅस लिमिटेड कंपनी, पाकणी* मधील कामगार व टँकर चालक यांना एकत्रित करुन त्यांचा सुरक्षित प्रवास होणेकामी *प्रबोधन/जनजागृति कार्यक्रम* घेण्यात आला
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा एक्झिट येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत करण्यात येणार आहे.
गॅन्ट्री उभारण्याच्या कामासाठी 1 सप्टेंबर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील.
महामार्ग पोलीस केंद्र इंदापूर, बारामती फाटा तसेच उजळाईवाडी येथे अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संपुर्ण महामार्ग सुरक्षा पथक पुणे परिक्षेत्रातील पोलीसांची वैद्यकीय तपासणी होत आहे.
महामार्ग पोलीस उपकेंद्र शिक्रापूर च्या नवीन इमारतीचा उदघाटन सोहळा पार पडला, यामुळे NH ५४८F, ५४८D, SH ५४,५५,६१,६२ वरील होणाऱ्या अपघात तसेच वाहतुक कोंडीवर आळा घालण्यास मदत होणार आहे.