@musale_pradeep@OmRajenimbalkr भारी आणि वजनदार माणूस वाटायचा. बाकीच्या सारखा पळपुटा निघाल असा कधीच वाटल न्हवत. माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक. पण हांडांगा निघाला.
IMPORTANT: NO criminal case pending against Meenakshi Natarajan in Telangana matter clarifies a Hyderabad court, returns the private petition citing lack of jurisdiction. This happens exactly in the week where her election nomination was rejected by a returning officer because of this very case and SC refused to intervene and asked her to file an election petition in HC instead. So who will now ensure justice is done to her and institutional integrity maintained? @ECISVEEP@indSupremeCourt . ANYONE?? https://t.co/Hc7OwXOtel
जपानमध्ये गेल्यावर्षी 77, 000 नागरिक त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले व ते सर्व त्यांच्या घरात एकटेच राहत होते.
त्याचप्रमाणे जपान मधील तरुणाई सामाजिक बंध तयार करण्यात कमी पडतेय.
एकटेपणा हा संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरत आहे. भारतात देखील प्रचंड लोकसंख्या असूनही एकटेपणाची समस्या निर्माण झाली आहे. एकटे राहिल्यावर मनाचे प्रश्न लवकर निर्माण होतात.
@isantosh0909 काँग्रेसच्या स्वतंत्र नंतरच्या पिढीला आंदोलनाचा अनुभव नाही, स्वतंत्रनंतरची पिढी कायम सत्तेत राहिलेली आहे. सत्ता गेल्या नंतर विरोधक म्हणून जो अनुभव लागतो तो काँग्रेस कड दिसत नाही. भाजप भरपूर वर्ष विरोधक राहिल्यामुळ त्यांना , सात धर्याना विरोध कसा करायचा , याचा अनुभव आहे.
@Shekharcoool5 हॉस्पिटल च्या मेडिकल मध्ये , १२५ रुपयाचा औषध ५७७ ला देत होते. आज पासूनच आम्ही औषध बाहेरून आणायला सुरुवात केली. मला तर ह्याचा डायरेक्ट फायदा झाला आहे. मुंडे सारखे १० अधिकारी जरी असतील, तर खूप मोठा फायदा डायरेक्ट लोकांना होईल.
एक तुकाराम मुंढे धडाडीने काम करायला लागले तर लोकांना सरकार नावाची व्यवस्था आशादायी वाटायला लागली;
विचार करा, मुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी जर ऍडजस्टमेंट पॉलिटिक्स सोडून अधिकाऱ्यांच्या मागे लागून काम करून घ्यायला लागले तर बरीच घाण साफ होईल.
पण घाणीत हात घालून ती साफ करण्यापेक्षा आपल्या फायद्यासाठी घाण करण्यात आपण धन्यता मानतो.
The reason India doesn’t have a football team in the World Cup isn’t a lack of money. It’s a mindset problem.
At the highest levels, sport is played as much in the mind as on the field. Success requires trust, coordination, sacrifice, and the ability to think as one unit. Individual talent alone is not enough.
Great teams are built when players trust each other completely. Nations are built the same way.
पांढऱ्या लाईनचा वाद एका दिवसात निर्माण झालेला नाही. साऊथ मुंबईत धर्म, जात किंवा खाद्यसंस्कृतीच्या आधारावर घर नाकारल्याच्या तक्रारी दशकांपासून होत आल्या आहेत.
कबूतर प्रकरणात पण आपण भूमिका बघत आहोत.
मुंबईतले जैन दुजाभाव करतात हे सत्य आहे. मासेमार्केट आणि मटण मार्किट बंद करण्यासाठी दबाव करतात हे पण नवीन नाही
सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी बंद व्हावेत
🙏🙏🙏
हे आहेत शैलेश अग्रवाल. विधानपरिषदेचे तिकीट मिळवण्यासाठी स्वकर्तृत्वापेक्षा वरिष्ठ नेत्यांच्या पायाशी लोळण घालून तिकीट मिळवले, हें यांचं कर्तृत्व याचा मी स्वतः साक्षीदार आहे!
नंतर तेच तिकीट भाजपसोबत सौदेबाजी करून पक्ष आणि नेत्यांना अंधारात ठेवत परत घेतले. थोड्याशा पैश्यासाठी विचारधारा, तत्त्वे आणि पक्षनिष्ठा गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आज आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या निष्कलंक नेतृत्वावर चिखलफेक करणे ही मोठी शोकांतिका आहे.
स्वतःची घाण झाकण्यासाठी इतरांवर चिखल उडवणे सोपे असते; पण सत्य कायम लपून राहत नाही.
बाकी कोणी काय खावं आणि काय नाही हें ठरवणाऱ्यावरून तुमची लायकी काँग्रेस पक्षा कडून ग्रामपंचायत तिकिट मिळावं एव्हडी ही नाही एव्हडं मात्र खरंय!
आदरणीय हर्षवर्धनदादा, तुमच्या सारख्या भाजप पाळीव कुत्र्यांना आपल्या कामाने आणि जनाधाराने पुरून उरणार, हे नक्की. अग्रवाल, हे लक्षात ठेवा! 💝
आदरणीय @INCHarshsapkal लढा महाराष्ट्र काँग्रेस मध्ये आपण नवीन जीव फुंकला आहे!
बऱ्यापैकी लोक एका हातात मोबाईल गाडी चालवतात. त्यामुळं अपघाताची प्रोबिलिटी वाढते. गाडीवरचा माज जीवावर बेततो, मग गोष्ट सुरू होते दवाखान्याच्या लुबाडणूकीची आणि कुटुंबाच्या हालाची. दवाखाना लई वाईट.
#accident#Sangli
Sir. I think maybe I speak for a small but valid percentage of India when I say couldn’t care less what the congress did anymore. Let it go. India moved on. They are not in power for their deeds. We did jokes about them for years, we booed them at the commonwealth games, they were a punch line on this platform for years, they got voted out. That’s life. These kids giving exams don’t even remember a congress govt. Questions can only be asked of those in power. That’s not being selective, it’s just called living in the present. No one dealing with a paper leak cares about BJP/Congress or Hindu/Muslim or any partisan bullshit. They’re worried about the future.