AI won't replace you, a person using AI will 🤖 Supercharged unlocking @Growthschoolio AI & ChatGPT 101 Workshop! 800K pioneers. 🌊 transform your future. 🚀 Join now: https://t.co/vPzzyRhYAF #growthschoolchatgpt
पोलीस काका @ThaneCityPolice जरा यांना पण नोटिसा पाठवा....
अनधिकृत फेरीवाले मोकाट,
@kalyan_dombivli पालिका,@drmmumbaicr रेल्वे प्रशासन मोकाट...
नोटिसा महाराष्ट्र सैनिकांना...??
आता फेरीवाले नाही अधिकाऱ्यांना मनसे style दाखवू.. @mnsadhikrut
#breking घाट��ोपरमधील संजय निरूपम यांच्या सभेत मनसैनिकांचा राडा.माईक हातात घेऊन कार्येकत्यांनी घातल्या संजय निरूपम यांना शिव्या.@mnsadhikrut @SandeepDadarMNS @saamTVmarathi @nileshkhareview
राज ठाकरे यांच्या आंदोलनाच्या इशा��्यानंतर बँक ऑफ बडोदाने #मराठी मध्ये फॉर्म्स उपलब्ध केले. जो माणूस सत्तेत नसताना इतके करू शकतो तो सत्तेत आला तर खूप काही करू शकतो.
Raj Thackeray Effect: One more bank, #BankOfBaroda, prints forms in #Marathi
#BREAKING मनसे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अमित राज ठाकरे पुण्यात. फेरीवाला प्रकरणात कार्यकर्त्यांवर टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या केसेस संदर्भात घेणार माहिती. ��ाज ठाकरेही शुक्रवारी पुणे दौ-यावर
डोंबिवलीच्या पक्षसोहळ्यात कल्याण-डोंबिवली येतील पीएनटी नगर, कोपरगाव, गांधीनगर परिसरातील २०० कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व महाराष्ट्रसैनिकांचे मनसे स्वागत असून पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा. #महाराष्ट्रसैनिक