We endeavour to ensure smooth and safe journey on highways through MV act enforcement and regulation of traffic.
We aim to minimise fatalities on highways.
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र चारोटी तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेचे नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023#HSP
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र घोटी तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेचे नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र शहापूर तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेचे नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र पाळधी तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेचे नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिनानिमित्त म. पो.मदत केंद्र अंबाडी तर्फे रेणुका विद्यालय आणि ज्युनियर कॅालेज, झिडके अंबाडी येथे रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिनानिमित्त म. पो.मदत केंद्र घोटी तर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ईगतपूरी येथे रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र माळशेज तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेचे नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र शिरपूर तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेचे नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र सिन्नर तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेच्या नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र पिंपळगाव तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेच्या नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.मदत केंद्र चाळीसगाव तर्फे बीपी आर्ट्स ॲंड असएमए सायन्स कॅालेज, चाळीसगाव येथे रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.मदत केंद्र मालेगाव तर्फे जनता महाविद्यालय, झोडगे येथे रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.मदत केंद्र चारोटी तर्फे सेठवाला फूड कंपनी, दापचारी येथे रस्ता सुरक्षेबाबत कार्यक्रम घेण्यात आली. उपस्थितांनी "सदैव रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची" शपथ घेतली.
#WDoR2023#road-safety
#HSP
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.मदत केंद्र शहापूर तर्फे शिवाजीराव जोंधळे पॅालिटेक्निक, शहापूर येथे रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा घेण्यात आली. उपस्थितांनी "सदैव रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची" शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र विसरवाडी तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेच्या नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023
जागतिक स्मरण दिन निमित्ताने म. पो.म. केंद्र अंबाडी तर्फे अपघातातील बळींना श्रद्धांजली देऊन अपघातग्रस्त व कुटुंबीयांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मृत्युंजय दूतांचाही सत्कार करण्यात आला व सर्व उपस्थितांनी सदैव "रस्ता सुरक्षेच्या नियम" पाळण्याची शपथ घेतली.
#WDoR2023