सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे म्हणजे देशाला कमकुवत करणे नाही, तर #लोकशाही मजबूत करणे आहे.
जेव्हा आपण प्रत्येक विरोधकाला 'परकीय शक्तीचा हस्तक' म्हणतो, तेव्हा आपण भारतीय मतदारांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करत असतो.
अफवांच्या साखळ्या तिकडे नाही, तर प्रश्नांची उत्तरे टाळणाऱ्या '#इको_सिस्टम'मध्ये तयार होत आहेत.
सत्य हे आहे की, '#नॅरेटिव्ह' पेक्षा '#वास्तव' जास्त दाहक आहे!
"देह छळला गेला, पण विचार मोडला नाही हीच त्यांच्या बलिदानाची खरी गर्जना."
बलिदान दिनी त्या ज्वालाग्राही पराक्रमाला आणि सिंह��ृदयी छत्रपती शंभुराजांना शतशः प्र��ाम..!🙇♂️🙏
स्वाभिमान आणि स्वातंत्र्य हा तिच्या अस्तित्वाचा पाया असावा,तिच्या मर्यादेची,तिच्या स्वातंत्र्याची व्याख्या तिने ठरवलेली असावी,तिचं जगणं तिच्या विचारांनी सजलेलं असावं,घराला घरपण देताना तिने स्वतःचं स्वत्व अलवार जपावं,स्त्रित्वाचं भांडवल न करता स्त्रीत्व अभिमानानं मिरवावं...
अमेरिका महासत्ता आहे कारण त्यांच्याकडे इतर देशांना फाट्यावर मारण्याची ताकद आणि सामर्थ्य आहे. आपल्या देशातील राजकारणी अंतर्गत हेवेदावे करण्यात आणि केवळ स्वतःच्या पिढ्यांची भविष्याची सोय करण्यातच मशगुल असतात. या हलकट राजकारण्यांनी स्वतःच्याच देशाचा पार बाजार उठवून ठेवला आहे...💯
सध्याच्या इराण-इस्राईल, अमेरीकेची युद्ध परिस्थिती बघितली तर काश्मीरमध्ये काही लोक परदेशी सुप्रीम लीडरच्या मृत्यूवर रडताना दिसत आहे.पण खरच रडायचं असेल तर वाढणाऱ्या तेलदरवाढी��र,सोन्याच्या भावावर आणि महाग होणाऱ्या फ्लाईटसवर रडलं पाहीजे... १/२
कधीतरी आठवडी बाजाराच्या वाटेवरून घरी परतत असताना मनाचे खूप हाल होतात. प्रत्येक गोष्टींशी जोडल्या गेलेल्या कित्तीतरी आठवणी आठवू लागतात. कधी तर क्षणभरासाठी असं वाटतं की, जसं काही आठवणींचाच आठवडी बाजार भरला आहे की काय.!?🎭
#आयुष्य_वगैरे ❤️🩹🫂