हम मुशाफिर है जनाब। हमारी मंजिल नफरत हटवा के प्यार का परचम लहारना है और हमारा ठिकाणा है जहाँ मिल जाये बेहपना प्यार😀
बस!
शुक्रगुजार है जिंदगी के जनाब❤️😎
आजची सर्वात महत्त्वाची बातमी विसरू नये
स्व. डॉ. मनमोहन सिंग यांना कथित कोळसा घोटाळ्यात अखेर क्लीन चिट मिळाली.
ज्यांनी वर्षानुवर्षे कोळसा घोटाळा म्हणून देशभर ओरड केली, भाजप, India Against Corruption आणि केजरीवाल गँगने सिंग साहेबांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली…
त्यांच्याकडे आज उत्तर आहे का?
सिंग साहेबांनी तेव्हाच म्हटले होते
History will be kinder to me than the contemporary media or, for that matter, the Opposition in Parliament.
आज इतिहासानेच त्यांचं म्हणणं खरं ठरवलं.
खोटा प्रचार काही काळ चालतो, पण सत्याला शेवटी पुराव्यांची साथ मिळतेच.
History Vindicated.
या इन्फ्लुएन्सरने सांगितले की सोमवारी लाठीचार्ज झाल्यावर त्याला मेल आला की भाजप सरकार किती चांगले काम करते आणि विरोधक कसे चुकीचे आहे हे सांगणारे reel बनवा..त्यासाठी स्क्रिप्ट, पैसे सगळ देण्यात येईल!
आता ही मुले प्रश्न विचारत आहे की इतके पैसे येतात कुठून? एक reel साठी ४० हजार देतात तर किती जणांना पैसे देऊन अजेंडा राबवत आहेत! #अजेंडा
सोशल मीडियावरील जवळपास प्रत्येक रीलमध्ये तुम्ही या मुलाचे हसणे
पाहिले असेल. त्याच्या हसण्याशिवाय रील पूर्णच होत नाही असे वाटते.
या मुलाचे नाव अरुण आहे.
अत्यंत गरीब आणि कुटुंबातून आलेला अरुण शिक्षण सोडून ट्रकमध्ये क्लिनर म्हणून काम करत होता. तो तेलंगणाचा रहिवासी आहे. त्याच्या ट्रकचा ड्रायव्हर नेहरू अण्णांनी एकदा काही विनोद सांगितले, त्यावर अरुण मनापासून हसू लागला. ते हसू अण्णांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतले.
व्हिडिओ अपलोड करताच तो लगेच व्हायरल झाला आणि अरुणला
ओळख मिळाली. आता लोकांच्या मदतीने अरुण पुन्हा शाळेत जाऊ
लागला आहे आणि पुढे पदवीधर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.
#Power_of_Social_Media.
पत्रकार - आपके आदर्श कौन रहे है?
लालू जी - "कर्पूरी जी, लोहिया जी, बाबू जगदेव प्रसाद जी जो शोषितों के लिए अपनी जान की कुर्बानी दे दी मेरे आदर्श रहे है"
कर्पूरी जी तो आख़िरी सांस लालू जी के गोद में ली थी।
कर्पूरी जी आपके सपनों को मंजिल तक पहुँचाएँगे✊🏾
ध्यान देने वाली बात है।
SC ST वर्ग को कांग्रेस से दूरी बनाकर रखनी चाहिए। राहुल गाँधी मात्र दिखावा के लिए SC ST वर्ग की बात करते हैं।
राहुल गाँधी के छात्र नेता रौनक खत्री ने UGC Guidelines का खुलकर विरोध किया, मगर
रौनक खत्री के विरोध में किसी भी कांग्रेस नेता ने कुछ नहीं कहा, इसका मतलब यही था कि
कांग्रेस भी अंदर ही अंदर इस बिल का विरोध कर रही थी।
ध्यान देने वाली बात है।
SC ST वर्ग को कांग्रेस से दूरी बनाकर रखनी चाहिए। राहुल गाँधी मात्र दिखावा के लिए SC ST वर्ग की बात करते हैं।
राहुल गाँधी के छात्र नेता रौनक खत्री ने UGC Guidelines का खुलकर विरोध किया, मगर
रौनक खत्री के विरोध में किसी भी कांग्रेस नेता ने कुछ नहीं कहा, इसका मतलब यही था कि
कांग्रेस भी अंदर ही अंदर इस बिल का विरोध कर रही थी।
Former President Rajendra Prasad consistently stood with Savarna interests.
Former President Sarvepalli Radhakrishnan also aligned with Savarna positions.
Former President Shankar Dayal Sharma stood with Savarna interests as well.
Former President Pranab Mukherjee, too, largely reflected Savarna perspectives.
If the present President of India stands with SC, ST, and OBC communities, then what exactly is wrong with that ?
Also, please do not spread false narratives. The claim that Savarna or so-called 'higher castes' pay more taxes is a myth.
आज जे दृश्य दिसतंय ते अंगावर येणारं आहे.
पवार साहेबांच्या भावनाविवश होऊन क्षीण झालेला आवाज
जो माणूस संकटातही शांत उभा राहिला,
ज्याच्या चेहऱ्यावर भावनांना कधीच फारशी जागा नव्हती,
ते आज स्वतःला सावरू शकत नाहीये.
हे फक्त एका नेत्याचं भावनाविवश होणे नाही.
ही एका पिढीची, एका नात्याची, एका आधाराची झालेली पडझड आहे.
अजित दादा, तुमच्या जाण्याने लोक काय हरवून बसलेत ते आज स्पष्ट दिसतंय.
या वाक्य मागे खुप काही लपलं आहे
अजित दादाच अपघात जाण हे ठरवून केलेले कृत्य वाटतय..
अजित दादा आणि एकनाथ शिंदे
हे जरी भाजप सोबत असले तरी नेहमी वाटायचं हे लोक एवढं वाईट काही होऊ देणार नाहीये महाराष्टच.
पण आता यापुढे महाराष्ट्र दिशा कशी असेल?
भावपुर्ण अंदरजली अजित दादा 💐
मध्य प्रदेश में कोई चुनाव शेड्यूल नहीं है।
2024 में MP ने कांग्रेस को लोकसभा की एक भी सीट नहीं दी।
BJP राज्य में 20 साल से ज़्यादा समय से राज कर रही है।
फिर भी दूषित पानी से मरने वालों के परिवारों से कौन मिल रहा है?
PM मोदी नहीं, बल्कि जननायक राहुल गांधी 🔥