सायन प्रतिक्षा नगर-शिवसेना मा. नगरसेवक रामदास देविदास कांबळे यांनी काल विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेण्यात आली.भेटीदरम्यान विभागातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
प्रभाग क्र १७३ - सायन प्रतीक्षा नगर येथील मा. नगरसेवक रामदास कंबळे यांच्या प्रयत्नाने टी-३१ इमारतीचे चेंबर, टेरेस वॉटरप्रुफिंग, पिण्याचा पाण्याचे खराब झालेले वॉल नवीन टाकण्य��त आले. काल कामाची पाहणी करताना मी स्वतः, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.*
*श्री स्वामी समर्थ प्रतिक्षा नगर सेवा केंद्र व माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आयोजित विठुरायाच्या दिंडी मध्ये विठ्ठलाचा नामघोष करत सहभागी झालो तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेतले.*
*|| विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला ll💐🌿🙏*
प्रभाग क्र १७३ - सायन प्रतीक्षा नगर येथील मा. नगरसेवक रामदास कंबळे यांच्या प्रयत्नाने टी-३१ इमारतीचे चेंबर, टेरेस वॉटरप्रुफिंग, पिण्याचा पाण्याचे खराब झालेले वॉल नवीन टाकण्यात आले. काल कामाची पाहणी करताना मी स्वतः, शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.*
टि.३१..ईमारतीचे डक चे काम.. मा.नगरसेवक
सन्मा.. रामदास कांबळे यांच्या प्रयत्नातून म्हाडा च्या माध्यमातून करण्यात आले...
इमारतीतील रहिवाशांच्या वतीने जाहीर ���भार.. आभार..
शिवसेना शाखा १७३* *(उद्धव_बाळासाहेब_ठाकरे )*🔥
*शाळेचा पहिला दिवस*🖊️🏫📚📝🏃🏻♀️🏃🏻
*प्रतीक्षा नगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व प्रतिक्षा नगर मनपा शाळा संकुलाच्या नवीन शैक्षणिक वर्��ाचा, सोमवार, दि.१६/६/२५ रोजी पहिला दिवस साजरा करण्यात आला.
*प्रभाग क्र 173 सायन प्रतीक्षा नगर*
*दि.१२/६/२५ रोजी मा.नगरसेवक रामदास देविदास कांबळे यांच्या प्रयत्नाने व bmc च्या वतीने प्रतीक्षा नगर- प्रियांका टेलर शेजारी मलनिस्सारण वहिनीच्या चेंबर ला खडा पडल्याचे कळले असत��� त्वरित त्या ठिकाणी सदर चेंबरचे काम करून घेतले.
*प्रभाग क्र 173 सायन प्रतीक्षा नगर - मा. नगरसेवक रामदास देविदास कंबळे यांच्या प्रयत्नाने टी 55 समोर , एल ११ व STP लगत गेली अनेक दिवसांपासून मोठा प्रमाणात रस्त्या लगत नाल्याचे पाणी साचत होते तेथे संयुक्त पाहणी करून काम सुरू केले.
शिवसेना शाखा क्र १७३ चे गटप्रमुख श्री शंकर वलेकर (महाराज)हे बेस्ट सेवेतून सेवानिवृत्त झाले असता आज बेस्टच्या वरळी येथे सेवानिवृत्त कार्यक्रमाला उपस्थित राहून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*शिवजन्मोत्सव सोहळा*
*समस्त शिवप्रेमी नागरिक, आपणांस कळविण्यात येते की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र.१७३ च्या वतीने सोमवार दि. : १७.०३.२५ रोजी सायं. ५ वा. शिवप्रतीमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आपण सर्वांनी मोठ्या सं���्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
प्रभाग क्र 173- प्रतिक्षा नगर
बहुमजली इमारत क्र. 4 पारिजात सोसायटी येथील सत्यनारायण पूजेला उपस्थित राहून दर्शन घेतले तसेच भजन मंडळीला व नागरिकांना भेटले असताना तेथील काही क्षण.
*शासकीय दाखले शिबिर*
*प्रभाग क्र.१७३ सायन प्रतीक्षा नगर विभागातील नागरिकांसाठी शासकीय दाखले शिबिर उद्या रविवार दिना��क : २.०३.२०२५ आणि गुरुवार दि.६.०३.२०२५ रोजी दु. १.३० ते सायं.७.०० वा. स्थळ :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्र.१७३, प्रतीक्षा नगर, सायन कोळीवाडा, मुंबई - २२.*