संगमनेरी... ही संगमनेरची अभिमानास्पद ओळख. इथला माणूस दिसायला भोळा, आतून मात्र पक्का मुरब्बी.
आपण संगमनेरी साऱ्याच बाबतीत एक्स्ट्रा आहोत. पण मनाने खुपच प्रेमळ.
राजकारणातील अजातशत्रू, राजबिंडे आणि दिलदार व्यक्तिमत्त्व म्हंटले कि, सर्वप्रथम ज्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेब. आपल्या कारकिर्दीत विकासाच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून एक सकारात्मक आणि आगळीवेगळी ओळख निर्माण केली.
सरपंच ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि पुढे चालून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा राजकीय प्रवास हा असंख्य लोकांना आजही प्रेरणादायी वाटतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#विलासराव_देशमुख
#VilasraoDeshmukh
अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सरपंच ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा उत्तुंग राजकीय प्रवास करणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#विलासराव_देशमुख
#VilasraoDeshmukh
Greetings and best wishes on the auspicious occasion of #Navroz. May the Parsi New Year bring joy, peace and prosperity in everyone’s lives.
#NavrozMubarak
विधानसभेतील आमचे सहकारी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@Nilesh_LankeMLA
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा !
गणपती सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो.., सगळ्यांना सुख समृद्धी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#गणेश_चतुर्थी#गणपती_बाप्पा_मोरया
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, अत्यंत कुशल प्रशासक, उत्तम संघटक, दिलखुलास, दिलदार, उमदे नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासरावजी देशमुख यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
Congress party shld give justice to the leader who created the caderbase movement in @IYCMaha An opportunity to Aicc to fill the gap created after sad demise of Rajiv Satav ji surely @satyajeettambe will be the best option as the true sense by nominating as a Rajya Sabha member
जयहिंद लोकचळवळ, क्रॉम्प्टन मुंबई, वनराई पुणे, यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या पेमगिरी गावात तसेच जयहिंद लोकचळवळने दत्तक घेतलेल्या संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा,मिर्झापूर,नांदुरी दुमाला या गावांमध्ये पाणलोट विकास कामांचा शुभारंभ ना. @bb_thorat यांच्या शुभहस्ते झाले.
ध्येय नामदारसाहेबांचे...
स्मार्ट संगमनेरचे..!
नामदार @bb_thorat साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेर शहरास जोडणाऱ्या प्रमुख चार रस्त्यांचे होणार चौपदरीकरणासह सुशोभीकरण...
संगमनेर शहराचे सौंदर्य
आणखी वाढणार...