कधीकाळी @RNTata2000 ना @Ford ने नकार दिला होता त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यासाठी, आज फोर्डला @FordIndia भारत सोडून जावे लागत आहे, व्यवसाय कसा करावा हे @RNTata2000 आपल्याकडून शिकावे.
पण हे सुद्धा तितकेच खरे की, टाटा पेक्षा फॉर्डच्या गाड्या चांगल्या आहेत
#fordexit#म#श्रीगणेश
Don't be afraid to take the first step, just because you cannot see the full path ahead.
TRUST that by taking one step at a time, the path will slowly reveal itself to you.
Good Morning #MondayMotivation
पोलिसांना इतका राग का आला ? त्याच्या मागची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी, याच्यापूर्वी पत्रकारांना सूचना दिल्या असाव्यात, त्यांनी त्या पाळल्या नसाव्यात, @MumbaiPolice योग्य ती प्राथमिक चौकशी करूनच पुढील कारवाई करणे योग्य राहील. #म#मुंबई#गणेशोत्सव२०२१
"Success is neither magical nor mysterious.
Success is the natural consequence of consistently applying the basic fundamentals."
Good Morning #wednesdaythought
सारा एका 'चिप'चा खेळ...
गेले काही महिने ज्या ज्या लोकांनी गाड्या बुक केल्या आहेत त्यांना आपली नवी गाडी हातात येण्यासाठी बरीच वाट पहायला लागते आहे. माझ्या एका मित्राने फेब्रुवारी २०२१ मध्ये बुकिंग केलेली किया सॉनेट अजूनही त्याला मिळालेली नाही आणि
#म#मराठी#chipshortage
ब्रेकिंग न्यूज:
पाकिस्तान ने अपनी सेना को बॉर्डर से 90 मीटर पीछे किया।
इमरान खान ने कहा कि -
87 मीटर तक तो इनके छोरे भाला ही फेंक देते हैं.. #Olympicsindia