विशालच्या मते विकास मीनल सोनाली भार झालेत,म्हणजे ते इतके दिवस तिथे भांगलत होते, आणि आम्ही त्यांना Nominate झाल्यावर वोट करणारे मूर्ख आहोत... 8 आठवड्यातील हिरो या1आठवड्यात zero झाला....आता A जिंकली तरी दुःख अजिबात होणार नाही #BigBossMarathi3#ViewersWithVikasPatil