राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम | [National Programme for Control of Blindness & Visual Impairment]
आपण जर नेत्रदान केलं तर आपल्या नजरेतून कोणी तरी हे जग पाहणार आहे.
.
.
.
https://t.co/77ENxU0cNb
#राष्ट्रीय_अंधत्व_नियंत्रण_कार्यक्रम | [National Programme for Control of Blindness & Visual Impairment] मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही सोपी आणि सुलभ आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आशा केंद्रात भेट द्या.
.
.
.
https://t.co/7VFPHMhRyU