राजगडाचा वारकरी❤️ दुर्गकरी
सह्यभटका
अभ्यासक-मराठा इतिहास
छत्रपती संभाजी महाराज
फर्जंद
#भटकंती#इतिहास
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
Indian Cricket Fan❤️🇮🇳
रायगडाच्या संवर्धनात मोलाचा सहभाग असणारे हे मुके जीव किती भाग्यवान असतील ना...
रायगडाच्या दुरुस्तीसाठी लागणारा माल ही गाढवे रोज आपल्या पाठीवरून गडावर पोचवतात...❤️
#रायगड
आई 📍#येडेश्वरी च्या दर्शनाला गेलेल्या भाविकांसोबत पार्किंग चे शंभर रुपये दे म्हणत मारहाण.
आजकाल मोठमोठ्या #देवस्थान नावाखाली लूट सर्रास सुरू आहे 🚫💔😌
#बाजार 🙏
Radiant नावाच्या जाँब प्लेसमेंट देणार्या खराडी येथील कंपनींने तब्बल 300 फ्रेशर्स मुलांना करोडो रुपयांना गंडा घातला. ज्या ठिकाणी नोकरी दिली त्या कंपनीने पगारच दिले नाहीत, Radiant ला पैसे देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतलं, खराडी पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ.
@PuneCityPolice
भारतीय आमों पर प्रतिबंध लगाने के बाद अब जापान ने इसके लिए बांग्लादेश का रुख किया है। जापान ने बांग्लादेश से आम आयात करने में दिलचस्पी दिखाई है। इससे बांग्लादेशी निर्यातकों में उम्मीद जगी है कि उन्हें दक्षिण-पूर्व और पूर्वी एशियाई बाजारों में नए अवसर मिल सकते हैं।
मलेशिया ने भी बांग्लादेश से आम खरीदने के लिए संपर्क किया है। आम के आयात पर चर्चा के लिए जून के पहले हफ्ते में एक मलेशियाई प्रतिनिधिमंडल बांग्लादेश के दौरे पर आ रहा है।
#India #Mango #Japan
यंदा पाऊस कमी आहे असं ऐकायला मिळतंय.
विजेचा प्रश्न उद्भवत आहे, दुष्काळ पडला तर शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
सरकार म्हणून राज्य शासनाची काय पूर्वतयारी आहे. अन मीडिया हा विषय का इग्नोर करतेय.
#दुष्काळ
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६० साली कोकणातील गोपाळ गड किल्ला हा विजापूरच्या आदिलशाही च्या ताब्यातून स्वराज्यात आणला होता, तोच किल्ला पुरातत्व विभागाने आणि तत्कालीन भारत सरकारने १९६० साली हा किल्ला चक्क ३०० रुपयाला इम्तियाज मणियार नावाच्या व्यक्तीच्या पूर्वजांना विकला. १/२👇
रायगडासारख्या पवित्र ऐतिहासिक गडावर महिलांसाठी मूलभूत स्वच्छतागृहांचीही योग्य व्यवस्था नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेनं पुरातत्त्व विभाग आणि प्रशासनाला थेट सवाल करत व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
#RaigadFort
A tourist has shared a viral video alleging that visitors are being unfairly charged in the name of pollution and tourist tax at Panchgani and Mahabaleshwar. In the video, the tourist claims that travellers are being asked to pay money without proper clarity, leading to strong reactions online.
The clip has now sparked discussions on social media, with many users demanding transparency regarding tourist-related charges collected at popular hill stations. Some users also urged tourists to verify official fees before making payments during travel.
However, no official statement has yet been released regarding the claims made in the viral video.
VC: @me_sahilpathan
#Mahabaleshwar #Panchgani #TouristAlert #ViralVideo #Punetimesmirror
अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
खड्डे दाखवले… व्हिडिओ दाखवले… 29 दिवस 490किमी पायी सत्याग्रह केला GPS लोकेशनसह पुरावे दिले… तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच!
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग, पेन तालुका, निगड्या गावाजवळ… नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्यावर खड्डा पडतो. तीन महिने तसाच राहतो. दाखवल्यानंतर भरला जातो… पण कशाने? मातीने!
मग प्रश्न विचारायचा नाही का?
वेगाने धावणाऱ्या गाड्या, मिडियन कट, अचानक समोर आलेला खड्डा, सडन ब्रेक… आणि मागून येणारा ट्रक!
जर एखादा जीव गेला तर जबाबदार कोण?
टोल मात्र वेळेवर घेतला जातो… मग सुरक्षित रस्त्याची जबाबदारी कोणाची?
मी विरोधासाठी बोलत नाही… मी त्या आई-वडिलांसाठी बोलतोय, ज्यांचा मुलगा किंवा कुटुंबातील व्यक्ती उद्या या खड्ड्यामुळे घरी परत आली नाही तर?
आता तरी सांगा…
मी अजून किती प्रेमळ भाषेत बोलू ?
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना)
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoahighway #reality #potholes #pen #chaitanyaushalaxmanpatil
41 पिशव्या विकल्या. किलोला 2 रुपयाने पट्टी आली. संभाजीनागमधून ओतूरला पोटापाण्यासाठी शिफ्ट झालेल्या चव्हाण यांनी भाड्याने कांद्याची बराख घेतली. पण 2 रुपये मिळाल्याने पोरांना शाळेसाठी पुस्तक आणि यूनिफॉर्म घ्यायला पैसे नाही उरले. अवघडे सगळं 👇🏻
https://t.co/EuX0qPNtYp
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यातील दाम्पत्याला पडलं महागात
वाघोली, पुणे
“गाडी हळू चालवा” असे सांगणे पुण्यातील एका दांपत्याला चांगलेच महागात पडल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर या घटनेत दांपत्यासोबत असलेला अवघा 3 वर्षांचा चिमुकलादेखील जखमी झाला आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
A shocking incident has occurred in the Wagholi area of Pune, where a couple paid a heavy price for simply asking someone to "drive slowly." Their two-wheeler was intercepted in the middle of the road, and the husband and wife were brutally assaulted. Furthermore, a mere three-year-old child accompanying the couple was also injured in this incident. A case has been registered against three individuals in connection with this matter at the Wagholi Police Station.
#punecrimenews #wagholicrimenews #latestmarathicrimenews
नूह, हरियाणा में एक युवती को रात 1 बजे अपने ही घर में गांव के ही कुछ पुरुषों द्वारा क्रूरता से गैंगरेप किया गया।
उन्होंने उसके मुंह में कपड़ा ठूंस दिया,उसके साथ बलात्कार किया, घटना का वीडियो बनाया और फिर उसे ब्लैकमेल किया। वीडियो लीक होने के डर से आतंकित होकर उस युवती ने जहर खा लिया और आत्महत्या कर ली।
यह केवल एक अपराध नहीं है, अगर न्याय में देरी होती है तो यह पूरे सिस्टम की नाकामी है।