मला आजही कोल्हापूर ते गडहिंग्लज एसटीनेच जायला आवडतं!
ती किती कमी वेळात पोहोचली याचं कौतुक सांगायला आवडतं...
तिनं दुसऱ्या किती एसटींना मागे टाकलं हे पण मी पाहतो!
शेजार कुणाचा असेल याची उत्सुकता आजही असते!
एसटीतली झोप मला सर्वात प्रिय वाटते... खाडकन जागे करणारी!
As we tweet about World Wildlife Day today with photos, let’s remember that this beautiful wildlife is nothing without the environment. Let’s do our little duty to our very best to protect our wildlife, our environment and our 🌏
शरद पवार - बाळासाहेब ठाकरे एकमेव असे नेते होते की त्यांनी औरंगाबाद मध्ये सुतार समाजातील व्यक्तीला खासदार आणि मंत्री केलं.. तिथे त्यांच्या जातीचे पाच हजार मत नव्हती.. बाळासाहेबांनी अशी अनेक लोक उभी केली.. मी कर्तृत्वाचा पुजारी हा विचार त्यांनी मांडला #महामुलाखत
If You don't Follow any Traffic Rules and stick flag or stickers of Chatrapati Shivaji Maharaj on vehicle and pretend to be die hard follower of him.. तो शायद तुम गलत हो!!
#शिवजयंती 🚩
भाजप म्हणणार जमीन संपादित दर 2009 मध्ये काँग्रेसच्या काळात ठरला !
काँग्रेस व विरोधी सर्व पक्ष नेहमीप्रमाणे मृत्यूच राजकारण करणार !
सर्व पक्षांचे समर्थक आप-आपल्या पक्षांची पाठराखण करणार! आम्ही हळहळ करणार, घरी जाणार, जेवणार, झोपणार व उद्या कोणाचा नंबर ? याची वाट पाहणार!
#धर्मापाटील
८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही फारच ह्रदयद्रावक घटना असून यास पूर्णतः सरकार जबाबदार आहे. त्यावर मिळालेला मोबदला फारच तुटपुंजा आणि तोही उशिरा. ही तर शेतकऱ्यांची हत्याच आहे. #DharmaPatil
#धर्मापाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
कोणत्याही पक्षाचे जबाबदार लोकं किंवा अधिकारी असू त्यांना तातडीने शिक्षा करा.
मंत्रालयात येणारे जे वय 60 पुढील असतील त्यांना तातडीने एक वेगळा मदत विभाग चालू करा
त्यांचे प्रश्न प्रथमतः सोडवा
पुन्हा-पुन्हा येण्याची गरज पडणार नाही
#म#मराठी
एवढा विकास होऊन ऱ्हायला तरी #रडत्यातसाले
बरफावर चालायला किती मेहनत लागते हे काळ्या-लाल मातीवर चालणाऱ्यांना नाय कळणार
बरफाळ #डावोस मधे थंडीने घसा धरला असताना फक्त जनतेसाठी गरम चाकलेट पिऊन गाणी गायला किती अभ्यास लागतो हे रोज हिर्रचॅकचॅक करणाऱ्यांना नाय कळणार