अकेले शेर ने CJP के नैरेटिव को उखाड़ फेंक दिया
एक सवाल CJP गैंग की हवा निकाली बोलती बंद
पंजाब में AAP, कर्नाटक में कांग्रेस और NEET तीनों में पेपर लीक फिर सिर्फ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा क्यों?
राधाकृष्णन कौन हे ...विजेता नहीं पता
NEET रिफॉर्म के समीक्षा के लिए गठित हुई कमिटी
नाच-गाना, बर्गर खाना समस्या नहीं राधाकृष्णन का नाम तक पता नहीं यह समस्या है
आनंद रंगनाथन @ARanganathan72 🔥👏
हिंदुओं वो अगर फिलिस्तीन के लिए एक हो सकते है
तो हम बांग्लादेशी हिंदुओं के लिए एक क्यों नहीं..?
बांग्लादेश जा नहीं सकते तो फिर आवाज तो उठाओ
लगाओ जोर दिखाओ भारत के हिंदुओं की एकता
हमारे पीड़ित हिंदू भाइयों के लिए लिखते रहो👇
#AllEyesOnBangladeshiHindus
रिपोर्टर की बेबाकी को प्रणाम पहुंचे
इसका हौंसला बढ़ाना बेहद जरूरी है
मोहम्मद रफीक और ऐसी मानसिकता रखने वालो को कड़ा संदेश कि जिस देश मे रहो, जहाँ का खाओ उसकी फिक्र पहले हो
हजारों Km दूर पेलेस्टाइन की खबर रखते हे पर बाजू में हुए ब्लास्ट की इन्हें भनक तक नहीं
ये भरोसे लायक नहीं
घ्या, अंबानी मॅडमसुद्धा आता सुंदर, शुद्ध मराठीत बोलत आहेत मग आता कुठे आहेत ते टीका करणारे?
मराठी माणसाबद्दल दुजाभाव करणारे, मराठी-गुजराती किंवा मराठी विरुद्ध इतर भाषिकांत भांडण लावणारे त्यांनी तरी आता डोळे उघडावेत.
ज्यांना नेहमी मराठी भाषेवर टीका करायची सवय आहे, त्यांनी अंबानी मॅडमचं मराठी ऐकावं किती प्रेमाने आणि आदराने त्या बोलत आहेत.
पण दुर्दैवाने, काही मंडळी मुद्दाम ‘मराठी विरुद्ध हिंदी’ अशी खोटी कथा पसरवत आहेत, समाजात फूट पाडण्यासाठी आणि खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष हटवण्यासाठी.
“जन्माने नाही, पण कर्माने मराठी” असणारे अनेकजण आज मराठी जपत आहेत, मराठीत बोलत आहेत, आणि ती अभिमानाने जगत आहेत.
मराठी भाषेचा सन्मान करा कारण अजूनही काही जण अपमानास्पद शब्द वापरून तिचा तिरस्कार करत आहेत.
त्यामुळेच जेव्हा काही घटना घडतात, तेव्हा त्या चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमांवर पसरवल्या जातात आणि दोष मात्र मराठी माणसालाच दिला जातो.
महाराष्ट्राने आजवर सगळ्यांना प्रेमाने स्वीकारलं आहे मग सर्वांनीही प्रेमाने वागावं आणि एकमेकांच्या भाषेला, संस्कृतीला आदर द्यावा.
#मराठी
#महाराष्ट्र
@ANI For ur kind information mr dubey.
Mahim ka dargah ka illegal part bhi raj thakare ne hi ukhada hai or ajan jo di jati hai uska volume bhi kam raj thakare ne hi kia hai ....shivsena ki history check krlo ek bar
@AaravKu09758667@KumaarSaagar Yehi to tum galat ho....smjna hi nhi hai tum logo ko....chlo Maharashtra me hindi ko compulsary karo ham apke sath hai....bs aap bhi up Bihar me marathi ko compulsory kro....dekha kro ki matter kaha se start hua hai bhyi uske bad rep do
ठाकरेंनी सगळ्यांना पेटवलेय.....
पत्रकार तर नुसते पेटले आहेत.
मीरा रोड मध्ये आगीत तेल ओतण्यासाठी एकनाथ शिंदे ह्यांनी संजय निरुपम नावाच्या माचिसला पाठवले होते. मात्र मराठी माणसांवर मीरा रोड मध्ये हल्ला होतो तेव्हा गायब असणारा निरुपम आज आला ह्याची आठवण करून दिली तेव्हा....😁😁
ठाकरेंनी सगळ्यांना पेटवलेय.....
पत्रकार तर नुसते पेटले आहेत.
मीरा रोड मध्ये आगीत तेल ओतण्यासाठी एकनाथ शिंदे ह्यांनी संजय निरुपम नावाच्या माचिसला पाठवले होते. मात्र मराठी माणसांवर मीरा रोड मध्ये हल्ला होतो तेव्हा गायब असणारा निरुपम आज आला ह्याची आठवण करून दिली तेव्हा....😁😁
@nishikant_dubey@shubhankrmishra@pappuyadavjapl@chitraaum@aajtak
Yeee to nhi dikhta apko.... mumbai is safe bcz of marathis.....agr Maharashtra me marathi 1to 4th tk compulsory krne ke vjh se apko itni taqlif ho rhi hai to apke state me bhi marathi ko compulsory karao
मुंबई आम्हाला सुरक्षित वाटते आमच्या राज्यातील शहरांपेक्षा 🤐
- मुंबई मध्ये काम करणाऱ्या महिला ( इतर राज्यातील )
हिंदी मीडिया मराठी माणूस कसा गुंड आहे हे दाखवण्यात व्यस्त आहे 🤣
कॉपी करायची नाही खोटं बोलायचे नाही 😅😬
मुंबई आम्हाला सुरक्षित वाटते आमच्या राज्यातील शहरांपेक्षा 🤐
- मुंबई मध्ये काम करणाऱ्या महिला ( इतर राज्यातील )
हिंदी मीडिया मराठी माणूस कसा गुंड आहे हे दाखवण्यात व्यस्त आहे 🤣
कॉपी करायची नाही खोटं बोलायचे नाही 😅😬