आज आपल्या पंतप्रधानांच्या घोषणांनी खरोखरच आश्चर्य वाटले.
स्वतः एका दिवसात चार्टर विमानाने हैदराबाद, बेंगळुरू आणि गुजरात दौरे.
४० ते ५० गाड्यांचा ताफा.
SPG सुरक्षा.
कोट्यवधी रुपयांचा खर्च.
आणि सामान्य जनतेला उपदेश
• मेट्रोने प्रवास करा.
• कारपूल करा.
• घरून काम करा.
• सोनं खरेदी करू नका.
• परदेश प्रवास टाळा.
• इंधन वाचवा.
साहेब, Zoom app अजूनही चालू आहे.
रॅली, सभा आणि भाषणांसाठीही वापरता येतो.
जनतेसाठी काटकसर…
आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी??
हा दुटप्पीपणा नाही का ?
#GharBaithoIndia
#AusterityForPeopleLuxuryForVIPs
Watch this video. BJP Maha Speaker Rahul Narvekar is threatening a former MP, MLC Haribhau Rathod. First he threatens him with the police ‘bamboo’. Then he calls some police officer and demands that Haribhau’s security be withdrawn. He also threatens to strip Haribhau of all privileges. Who gives Narvekar such sweeping powers over the police ?
Haribhau was protesting Narvekar’s interference with the election process. Narvekar sat in the RO office while his 3 family members filed nominations and he stopped 17 candidates from filing their nominations
BJP has made the whole election process a farce!
@vikramchopra In Bengaluru engineers are facing language barriers, but in Delhi they'll face breathing issues 🫁 😂
Love from Mumbai where everyone is welcomed since ages ❤️
This woman, Angela Carini, is crying because her dream of winning a medal for her late father was destroyed in 46 seconds.
Male boxer Imane Khelif beat up Angela Carini and punched her in the face.
#IStandWithAngelaCarini#Paris2024
The @Olympics should be ashamed
@CCI_India@RBI Why BBPS is made mandatory for all the banks to route their payments through? Isn't this unfair advantage to @NPCI_NPCI just because it is a govt initiative?
@CRED_club@HDFC_Bank@AxisBank your business is getting affected then why didn't you approach CCI?
@BJP4Maharashtra तुमच्या मतदारांनी ₹१५ लाखांसाठी कुठे रांग लावायची तेवढं सांगा 😂😂
गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान मोदी त्यांची स्वतःची गॅरंटी पूर्ण करू शकले नाहीत, ही मोठी शर्मनाक बाब आहे संपूर्ण BJP साठी...
➡️ मच्छिमारांना प्रवेश करण्यास बंदी
➡️ पर्यटकांना सर्वत्र बॅरिकेड्स बंदी घातली
➡️ व्यावसायिक हस्तक्षेप नाही
➡️ नो फ्लाय झोन
➡️ 3000 पोलीस कर्मचारी एकासाठी तैनात
हे सर्व एका माणसाने फक्त त्याच्या PR साठी 2 दिवस पर्यटन स्थळ रोखले.
लज्जास्पद!
#CP
या माणसाला काहीच कस वाटत नाही.
@DefenceMinIndia there's already one 30+ storey project of Kalpataru builders within 100 meters.
If you're objecting to @GodrejGroup project then first demolish existing project
Defence Ministry points gun at Godrej's housing project - The Economic Times https://t.co/EzhUATettd
ब्रुजभूषण सिंग वर कारवाई करा म्हणून आपण मोदींना पत्र लिहिलं अशी स्टंटबाजी करणारे राज साहेब यांचं खोटं पितळ उघडं पडलेल आहे...🤐
माहिती अधिकार मध्ये कोणीतरी माहिती मागितली त्यात अस कोणत ही पत्र मोदींना लिहिलेलं नव्हत हे स्पष्ट झालं.
अश्या गंभीर गोष्टीची सुद्धा #स्टंटबाजी केली👇