तोंडाला चिकटपट्टी लावलेले “तथाकथित” प्रवक्ते तुम्हाला फक्त मनसेमधेच दिसतील. मनसे एक “पक्ष” म्हणून अजूनही राज्यात बाळसं धरू शकला नाही त्याचे कारण हेच! बाळा नांदगावकरांसारख्या जेष्ठ नेत्यांनाही बोलण्याची मुभा नाही. पक्षाच्या नेत्यांवर थोडा विश्वास दाखवा, त्यांचे तोंड दाबू नका. 🙏🏼
India will identify, track and punish every terrorist, their handlers and their backers.
We will pursue them to the ends of the earth.
India’s spirit will never be broken by terrorism.
History will remember you as a failed leader, and a diplomatic disaster who chose to stand by “rad!cal” elements and ruin the diplomatic relationships with many countries in the world. Canada 🇨🇦 is finally “liberated”!
सतत आपल्या भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राज ठाकरेंनी उद्या जर डाव्यांचा लाल बावटा नाचवला तर नवल वाटणार नाही. तुम्ही कुंभमेळ्याची आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांची अशी चेष्टा करायला नको होती @RajThackeray 🙏. #RajThackeray#राजठाकरे
It seems @Keir_Starmer admi’n is busy protecting so called “freedom of expression” of radicals, than providing physical security to EAM of India @DrSJaishankar . Shame.
मराठी भाषादिनाच्या कार्यक्रमातही #मराठी न बोलणारे जावेद अख्तर यांना चालतात. नुसतेच चालत नाहीत, तर #मनसे त्यांना नेहमीच डोक्यावर बसवून नाचत असते. साहेब, एक आरसा घ्या, आणि जमले तर अशा उथळ प्रतिक्रिया द्यायचे टाळत जा. जय #महाराष्ट्र! 🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
I pay homage to Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti.
His valour and visionary leadership laid the foundation for Swarajya, inspiring generations to uphold the values of courage and justice. He inspires us in building a strong, self-reliant and prosperous India.
कालच चित्रपटगृहात जाऊन “छावा” पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतरच्या भावना काय होत्या? अभिमान. उद्वेग. आणि संताप. असा शूर #छावा होता आमचा महापराक्रमी राजा! औरंग्याविरूद्ध लढताना पाठीत खंजीर खुपसणारेही गणोजी आणि कान्होजीच होते, यापेक्षा लाजिरवाणे ते काय? #धर्मवीर
Congratulations my dear friend President @realDonaldTrump on your historic inauguration as the 47th President of the United States! I look forward to working closely together once again, to benefit both our countries, and to shape a better future for the world. Best wishes for a successful term ahead!
Congratulations to our scientists at @isro and the entire space fraternity for the successful demonstration of space docking of satellites. It is a significant stepping stone for India’s ambitious space missions in the years to come.
Today, we mark #9YearsOfStartupIndia, a landmark initiative that has redefined innovation, entrepreneurship and growth. This is a programme very close to my heart, as it has emerged as a powerful way of furthering youth empowerment. Over the past nine years, this transformative program has empowered countless youngsters, turning their innovative ideas into successful StartUps.
As @isro achieves a rendezvous above the skies, here on earth, in India, a colossal ‘docking’ is taking place; of heart, spirit and above all—faith in Humanity.
https://t.co/iZ4qJ8YYRM