@rpopune dear sir my application number is PN16C4008749423 is pending at regonal passport office my police enquiry is clear but passport is not genrate so pl this file number and process them
@rpopune my application is submited in pandrpur and enquiry is clear but passport is not dispatched sir pl look this matter my file number is PNF077259034822
अल्पसंख्याक विभागाअंतर्गत शासकीय तंत्र निकेतन, पुणे येथे २०० मुलींकरिता बांधण्यात येणाऱ्या वसतीगृहाची आज पाहणी केली. यावेळी माझ्यासोबत अल्पसंख्याक विभागाचे संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
#Minorities#GovernmentPolytechnic#Pune
वक्फ बोर्डच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी मुख्य कार्यालय मुंबई येथे स्थापन करण्यात येईल आणि प्रत्येक विभागात क्षेत्रीय कार्यालये सुरू केली जातील.
#AukafBoard#Mumbai
https://t.co/JZNf0A2Hnf
मिरज शहरातील महापालिका प्रसुती गृह नुतनीकरण, मुस्लिम समाज दफनभूमीमधील नमाजखाना उभारणी, बाराइ��ाम दर्गा सभागृह उभारणी, बिरोबा मंदिरावरील दुसरा मजला स्लॅब बांधणी अशा विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.