Husain Habib, Co-Founder, HatsOff, addresses all the young aspirants to join the India’s exclusive startup community, India Network.
Join India’s first vernacular startup community at https://t.co/oObUL86vjf
#IndiaNetwork#StartupStudio#StartupCommunity#Startup
नवीन व्यावसायिकांना भाषेचा अडथळा येऊ नये यासाठी स्टार्टअप स्टुडिओ व राहुल नार्वेकर सादर करत आहेत खास मराठीत प्रशिक्षण व ५० हजार ते ५० लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य. रजिस्टर करा तुमची स्टार्टअप आयडिया https://t.co/oObUL86vjf या संकेतस्थळावर.
#IndiaNetwork#StartupStudio#Startup
क्रिष्ना कांठावल्ला यांनी My Smart Foods या पौष्टिक आहार पुरविणाऱ्या Startup ची स्थापना केली. या Startup मुळे ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
आपल्या ही startup च्या नवसंकल्पना असतील तर आमच्याशी त्वरित संपर्क साधा. https://t.co/oObUL86vjf
फंडिंग अभावी युनिक कन्सेप्ट चा बळी जाऊ देऊ नका.
Apply for India's first Vernacular Incubator for Marathi entrepreneurs. - https://t.co/oObUL86vjf
#IndiaNetwork#StartupStudio#Startup
व्यवसायिक कल्पना आहेत पण संधी नाही,
मार्गदर्शन आहे पण अर्थसहाय्य नाही,
तर मग वाट कसली पाहताय तुमचे स्वप्न साकारण्याची
सुवर्णसंधी घेऊन आले आहे स्टार्टअप स्टुडिओ
आजच जॉईन व्हा https://t.co/oObUL8o6HP वर
बदल घडवायचाय आयुष्यात, व्यावसायिक कल्पना आहेत डोक्यात
त्या कल्पनापूर्तीसाठी आम्ही साहाय्य करू.
आपल्या व्यावसायिक कल्पना स्टार्टअप स्टुडिओसमोर मांडून स्वतःसोबत इतरांनाही फायदा करून द्यावा असे आवाहन शाश्वत ऑरगॅनिकच्या वैशाली गाडगीळ यांनी केले आहे.
https://t.co/oObUL86vjf
From today, any communication from Income Tax Dept without a computer generated DIN, be it a notice, letter, order & summon or any other correspondence,would be treated as invalid & shall be non est in law or deemed to be as if it has never been issued. https://t.co/AvMfZNuSQ4
The Third Wave: As Internet crosses the 400mn user mark in India and looks to acquire the next 300mn it is all about the new wave of users. Who are these 300mn? What is their online behavior?
book Your #iDay seat NOW : https://t.co/C6QDoEUbIF https://t.co/XKXmzUJJzc