अख्या मीडिया वर एकच बातमी..
शिवसेनेचे आमदार फुटले, शिवसेनेचे आमदार फुटले...
अरे बाबांनो, अजून फुटले नाहीत, त्यांना महाराष्ट्रात तर येउद्या आधी... मग त्यांना चांगलाच फोडू..😆💪.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बीडीडी चाळीच्या बैठकीत नायगाव, एन.एम.जोशी, वरळीतील पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व पोलिसांच्या कुटुंबियांना बांधकाम दराने घरे देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक झाली. यावेळी अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सतर्क रहावे. तसेच कृषी विभागाची पूर्व तयारी समाधानकारक असल्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मिनाझ मर्चंट लिखित मुंबई मनपाचे प्रशासक-आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या कार्यावर आधारित 'इक्बाल सिंह चहल- कोविड वॉरियर' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण, डोंबिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव समारंभास उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी उपस्थित कर्मचारी बांधवांना मार्गदर्शन केले.
'Yuvak Pratishthan' receives donations worth millions.Ths NGO is run by Kirit Somaiya who is on bail in the Vikrant donation Scam.If Police & #Charitycommisioner probe links,ths wil turn out to b part2 of Navlani scam.
More details soon! Hisab toh Dena padega!
@dir_ed@sanjayp_1