📍बारामती, जि. पुणे
#दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ #कुस्ती आणि #बुद्धिबळ स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या खेळाडूंचा उपमुख्यमंत्री #सुनेत्राअजितपवार यांच्याकडून गौरव.
#Nationalschoolgames
📍इंदापूर, जि. पुणे
कृषिमंत्री @bharanemamancp यांनी #घोरपडवाडी येथे शेतकरी हणमंत बापुराव लावंड यांच्या घरी भेट देऊन शेतकऱ्यांसमवेत दिवाळीचा केला फराळ. दुष्काळाच्या संकटात राज्यशासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये-कृषिमंत्री
#DiwaliWithFarmers
श्रीमती पंकजा मुंडे यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची केली विचारपूस. पालावर त्यांनी स्वतः चुलीवर स्वयंपाक करून कामगारांसोबत स्नेहभोजनाचा घेतला आनंद. या भेटीमुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.....२/२
📍मुळशी, जि. पुणे
ऊसतोडीच्या कामात राबणाऱ्या कामगारांशी आपुलकीचे नाते जपत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम साखर कारखान्याच्या परिसरातील #ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन #भाऊबीज केली साजरी....१/२
#DiwaliWithFarmers
📍ता. इंदापूर जि.पुणे
दुष्काळाच्या संकटात राज्य शासनाचा शेतकऱ्यांना दिलासा. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाच हजार रुपयांची मदत मिळाल्याबद्दल विजय भगवान चांगण यांनी शासनाचे मानले आभार.
#DiwaliWithFarmers#शेतकरी#दिवाळी२०२६
📍ता.इंदापूर जि. पुणे
दुष्काळी परिस्थिती विचारात घेता राज्य शासनाने #दिवाळी सणाकरिता पाच हजार रुपयांची मदत केल्याबद्दल केशव ज्ञानदेव पिसे यांनी व्यक्त केले समाधान.
#DiwaliWithFarmers#शेतकरी#दिवाळी२०२६
📍सोलापूर
पालकमंत्री #जयकुमारगोरे यांनी #मंगळवेढा तालुक्यातील
रेडे्डे येथील नागरिकांशी साधला संवाद.
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; टँकर, चारा व पाणीपुरवठ्याचे तातडीने नियोजन करण्यात येईल-पालकमंत्री
#DiwaliWithFarmers#शेतकरी#दिवाळी२०२६
📍सोलापूर
पालकमंत्री #जयकुमारगोरे यांनी पालावर जाऊन #ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणीच शाळा सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येणार-पालकमंत्री
#DiwaliWithFarmers#शेतकरी#दिवाळी२०२६
#पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची अग्रीम मदत शेतकऱ्यांसाठी ठरली दिलासादायक.
दिवाळीपूर्वी खात्यात रक्कम जमा झाल्याने आर्थिक अडचणीच्या काळात मिळाला आधार; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
#DiwaliWithFarmers#शेतकरी#दिवाळी२०२६#दुष्काळ
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १० तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नरेगा अंतर्गत कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासनाला निर्देश.
#दुष्काळीउपाययोजना#रोजगार
📍ता.माण, जिल्हा सातारा
पिंपरी गावात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत आयोजित फराळाच्या कार्यक्रमात पालकमंत्री #शंभूराजदेसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. धीर सोडू नका; संकटाच्या काळात शासन आपल्या सोबत.
#DiwaliWithFarmers
‘अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर जिल्ह्यातील
लोहारी सावंगा येथील ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद.
सविस्तर वृत्त..
https://t.co/sfDDWLEbPs
#DiwaliWithFarmers#शेतकरी#दिवाळी२०२६