तरुण तडफदार, युवानेतृत्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष श्री कृष्णराज महाडिक आपणास वाढदिवस अभिष्टचिंतन.
Wish You Happiest Birthday 🎉
@KDMahadik ♥️...
आज यमुना निवास हिंगोली येथे कार्यसम्राट आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून जनसेवा मदत कक्षाचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवतराव कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय खासदार रामरावजी वडकुते साहेब.
आज यमुना निवास येथे हिंगोली खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी युवा नेते आमचे सहकारी मित्र श्री माणिकराव लोडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल .त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...#भाजपा#हिंगोली
*🌳#जागतिक_पर्यावरण_दिन🌴*
*नैसर्गिक साधन संपत्तीच्या*
*रक्षणाची शपथ घेऊया...*
*पर्यावरणाचा समतोल*
*राखण्याचा संकल्प करूया!*
*आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार केंद्र RSETI च्या वतीने हिंगोली येथे वृक्षारोपण करत जनजागृती रॅलीचे आयोजन
करण्यात आले होते यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे श्री सुजित झोडपे सर, नाबार्डचे श्री लहाने सर, जिल्हा रेशीम अधिकारी श्री पेटकर सर, Rseti चे श्री हेमराज बनसोड सर, श्रीमती मुळे मॅडम, आदी अधिकारी, कर्मचारी, व प्रशिनाथी उपस्थित होते....#हिंगोली